@kamblesandeep12@Yesjassociation@DRPANKAJBHOYAR लिमिटेड प्रिफरंस चा काळा GR रद्द करण्यात यावा व पुर्वी प्रमाणे जिल्हा परिषद तसेच खाजगी संस्था दोघांसाठी अनलिमिटेड प्रिफरंन्स लागु करण्यात यावे.🙏🙏
@kamblesandeep12@Yesjassociation@DRPANKAJBHOYAR देवा��ाऊ तुमच्या सरकारने काढलेला काळा GR रद्द करा,मर्यादित प्रेफरन्स देऊन गरिबांच्या लेकरांना फसवू नका, फाशी घ्यावी का गरिबांच्या पोरांनी,अमर्याद preference द्या
भावी शिक्षकांना जाचक अटी टाकणारा 20 जानेवारी रोजीचा मर्यादित प्राधान्यक्रम निर्णय रद्द करून अमर्याद प्राधान्य क्रम लागू करण्यात यावे.
@Yesjassociation संघटनेची मागणी
@DRPANKAJBHOYAR
आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी पक्षाकडील अनेक नेत्याकडे नियमित पाठपुरावा करून
मोठ्याप्रमाणात शिक्षकभरती करावी व जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा या मागण्या पक्षाच्या अजेंड्याव��� घेण्यात आल्या....
त्याबद्दल मनापासून आभार
एक संधी वंचितला✊
जॉईन
@Prksh_Ambedkar @VBAforIndia @Sujat_Ambedkar
Excise च्या 203 जागा रिक्त !
तसेच 31 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार जागांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला आहे.
@AjitPawarSpeaks
आपणांस नम्र विनंती आहे की आपल्या विभागातील दुय्यम निरिक्षक (Excise Sub Inspector) या पदाचे मागणीपत्र सन 2025 साठी MPSC कडे पाठवावे @Dev_Fadnavis
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector च��� 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@maharevenue
सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना सरकार ने केराची टोपली दाखवली,नक्की सरकार नेच असले आदेश पारीत केलेत की या मागे दुसरे कुणी आहेत?तातडीने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा व सदर निर्णय विरोधात चौकशी करण्यात यावी ही नम्र विनंती! @CMOMaharashtra@mieknathshinde
⚠️🔥 Breaking News 🔥⚠️
महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती तसेच MPSC परीक्षा कायमस्वरूपी बंद होणार? त्याच दिशेने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसाठी सरकार ने पाऊल उचलले आहेत..! कंत्राटी तत्वावर कनिष्ठ अभियंता यांना कायमस्वरूपी चे आदेश निर्गमित ✅ @CMOMaharashtra@Dev_Fadnavis (1/2)
भ्रष्टाचार हीच भक्ती आणि सत्ता हीच श्रद्धा असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तपोवनाचं महत्व काय कळणार? सत्ताधाऱ्यांना विशेषतः नाशिकच्या कारभाऱ्यांना केवळ आणि केवळ प्रॉफिटची भाषा कळते. कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन मोकळी करायची आणि कुंभमेळा संपताच एखाद्या संस्थेच्या नावाने जमीन लीजवर घेऊन लाटायची हाच सत्ताधाऱ्य��ंचा खरा डाव असून तपोवनाची जमीन लाटण्यासाठीच एवढा अट्टहास सुरु आहे.
गुंडाचा वापर करून एखादं दुसरी नगरपालिका बिनविरोध केली म्हणजे प्रॉफिट कमवण्यासाठी त्याच पद्धतीने तपोवन खाली करता येईल हा कोणाचा समज असेल तर हा तथाकथित संकटमोचकांचा गोड गैरसमज आहे. असो, हा व्हिडीओ पाहून श्रद्धेचा बाजार मांडून विकासाच्या नावाखाली शहर भकास करू पाहणाऱ्यांचे डोळे उघडतील ही अपेक्षा !
@Dev_Fadnavis
@Pankajamunde
@girishdmahajan
#SaveTapovan | #NashikForNature |
@RRPSpeaks लाखो विद्यार्थ्यांकडून TAIT परीक्षा फॉर्म भरून घेऊन परीक्षा घेतली. पण परीक्षा होऊन 6 महिने झाले, तरी अजून पुढील कार्यवाही होत नाही. अणि सरकार तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवत आहे. @dadajibhuse@Dev_Fadnavis@SatyajitTambe