🚨 ब्रेकिंग
मुसळधार पावसामुळे बुधवार, ८ जुलै रोजी बेळगाव, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
#Belgaum#Rain#SchoolHoliday#BelgaumLive
🚨 मुसळधार पाऊस:
बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (१२वीपर्यंतच्या) महाविद्यालयांना मंगळवार, ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
डी के शिवकुमार यांच्यासोबत हे घेणार मंत्री पदाची शपथ
कर्नाटकाच्या नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मुख्यमंत्री देखील शिवकुमार यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे या शपथविधी मध्ये 14 जणांत बेळगाव जिल्ह्यातून सतीश जारकीहोळी यांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.
मराठी फलकांच्या प्रश्नावर समितीने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी आस्थापनांवरील मराठी फलक कायम ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली. मागण्या पूर्ण करा अन्यथा २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा. #Belgaum#MES
दोन दुचाकीस्वार ठार
बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग 4 वर रविवारी एक विचित्र अपघात घडला असून यामध्ये दोन जण ठार झाले आहेत. रविवारी हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या अपघातात हुबळी येथील शिवप्पा आणि नंदगड येथील रफिक जांबोटी या दोन दुचाकीस्वारांचा लॉरीने धडकून मृत्यू झाला
बेळगाव मधून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवडणूक लढवली तर काँग्रेस निश्चित जिंकेल : मंत्री एम. बी. पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
लोकसभा मतदार संघातील गेल्या काही दोन दशकातील भाजपची घोडदौड काँग्रेस थांबवू शकेल का? तुम्हाला काय वाटतं नक्की व्यक्त व्हा...
@AmitShah
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्या बाबत कर्नाटक सरकारच्या आदेशाची प्रत
राज्यातील सर्व जिल्हा क्रीडांगणावर सामना लाईव्ह दाखवा
@CMofKarnataka@DKShivakumar@dc