Subscribe करा Youtube Channel आणि मिळवा मराठीत मनोरंजन, तंत्रज्ञान, राजकारण, जागतिक घडामोडी, शैक्षणिक माहिती, खेळ, आरोग्य आणि बऱ्याच गोष्टीबद्दल अधिक माहिती.
भाषा फक्त संवादाचे माध्यम आहे असं म्हणणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा तेच उत्तर: भाषा फक्त संवादाचं माध्यम नसते, ती संस्कृतीची वाहिनी असते. एका भाषेचा शेवट हा एका संस्कृतीचा शेवट म्हणला जातो.
भाषा म्हणजे संवादाचे माध्यम ह्या बिनडोक समजातुन बाहेर पडा.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!
#मराठीबोलाचळवळ
.
आपल्या 'मराठी बोला चळवळ (समूह)' ह्या फेसबुकवरील समूहात नक्की सहभागी व्हा.
.
#म#मराठी#महाराष्ट्र#मराठीबोलाचळवळ https://t.co/qlWpcSrnIm
वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही...
#म#मराठी#आरोग्य#health
जेवणात अधिक खारटपणा ची सवय आपण स्वतःच निर्माण करीत असतो.
अधिक प्रमाणात मीठ/सोडियम घेतल्यास हाडे ठिसूळ होत जातात... जास्त सोडियम कॅल्शियमची कमतरता निर्माण करते.
#म#मराठी#आरोग्य#health
उन्हाळ्यात उर्जेसाठी शरीराला एनर्जी ड्रिंकची गरज जास्त असते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढता येते. उन्हाळ्यात ८ ते १० ग्लास पाण्यासोबतच तुम्ही मिल्कशेक, सॅलेड, पुदिना रस, लिंबू पाणी, काकडी, कलिंगड या पदार्थाचे सेवन करा.
#म#आरोग्य#healthcare
घरी बसून जर तुम्हाला पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल म्हणजेच पोट साफ ��� होणं, एसिडिटी होणं, छातीत जळजळणं अशा समस्या उद्भवत असतील तर फ्रिजमधील पाण्याचे सेवन करू नका.
#म #आरोग्य