दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१��' हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले.
बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आह��. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.
तसेच कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावन��� व्यक्त केल्या.
Homage to 'Hindu Hriday Samrat,' Sri #BalasahebThackeray Ji on his Punya tithi!
He vociferously championed Hindutva and was uncompromising in defending the national interests.
His ideals & thoughts continue to inspire all of us even today!
#BalThackeray
Incredible India 🇮🇳!
The term “caves” hardly does justice to the 34 temples in Ellora, Maharashtra, each painstakingly carved out of the mountainside and filled with delicate works of art.
PC: Kunal Dalui
ठाणे ते बोरिवली प्रवासासाठी @Uber ची गाड��� केली.
फक्त ७ दिवसांपूर्वी वाराणसीहुन मुंबईला आलेल्या चालकाला @uber कडून वाहन चालक म्हणून नोंदणी कशी मिळते? चालकला स्थानिक भाषा मराठी अजिब्बात येत नाही.
@Uber_Support
#poorcustomerservice
#serveinmylanguage
अभिजातच्या मागणीला पाठिंबा आहेच.
पण...
���. मुख्यमंत्री कार्यालयाचे अध्यादेश मराठीत काढायला सांगा.
२. तुमच्या ट्विटर bio मध्ये मराठी भाषा मंत्री असा उल्लेख करायला लाजू नका.
��. मुंबई पोलिसांच्या खात्यावरून जाणूनबुजून होणारी मराठीची अवहेलना थांबवा.
@Subhash_Desai#म #मराठी
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेच्या जिवाची कोणतेही घेणेदेणे नाही... यांना फक्त आणि फक्त राजकारण करायला हव.....
याठिकाणी मी केंद्र सरकार��ा मी निषेध व्यक्त करतो.
@BJP4India @narendramodi