धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मा. राघवेंद्र पाटील जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..!
@bhadane_ram#HappyBirthday
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राघवेंद्रजी पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@bhadane_ram#BirthdayGreetings
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार श्री. राघवेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
श्री गणरायाच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली ही वाटचाल सदैव सुरु राहो, हीच सदिच्छा !
#RaghavendraPatil #DhuleRural #BJP4Dhule #BJP4Maharashtra
@bhadane_ram
भाजपा आमदार श्री. राघवेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस हे वर्ष सुख, समृद्धी, समाधान, शांतीचे आणि यशस्वीतेचे जावो !!
@bhadane_ram
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स (https://t.co/R4utx19lEA.) ही मानद पदवी प्रदान झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री नितीन नबीनजी की भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पद पर नियुक्ति होने के अवसर पर
हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
@NitinNabin
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथे आयोजित झालेली भव्य विजय संकल्प सभा उत्साहात संपन्न झाली.
@RaviDadaChavan@girishdmahajan@Dev_Fadnavis@JaykumarRawal
देशाचे मा.अर्थमंत्री पद्मविभूषण स्व.अरुणजी जेटली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.भारतीय राजकारण, अर्थकारण आणि संसदीय परंपरेत त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील…!
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व बिहार चे सार्वजनीक बांधकाम मंत्री मा.श्री.नितीनजी नबीन यांची
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!
@NitinNabin
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाचे भक्कम नेतृत्व करणारे,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचा मानाचा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५ जाहीर झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन व शुभेच्छा!
@Dev_Fadnavis