⏺️ नांदेड लोकसभा
📍 नांदेड
ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्य��� योगदानामुळे आपण हे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, त्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना कायमच मनात असते. आज ही भावना नांदेडमध्ये असताना खुद्द् एका स्वातंत्र्य सेनानीं समोर व्यक्त करण्याचीही संधी मिळाली. स्वातंत्र्य सैनिक श्री. राजेश्वरराय शिऊरकर यांची नांदेडमधील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. मोदीजींच्या नेतृत्वात सुरू असलेली देशाच्या विकासाची घौडदौड पाहता आमच्या कष्टाचे आता कुठे चीज झाल्याची भावना राजेश्वररायजींच्या बोलण्यातून झळकत होती. त्यामुळेच मोदीजींना व येथील महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांन् पाठिंबा देत त्यांच्या निवासस्थानी महिला बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधला.
यावेळी प्रणिताताई चिखलीकर, मा.महापौर शैलेजाताई स्वामी व
शांभावी साले या भगिनी सोबत होत्या.
#ModiKiGuarantee #BJPManifesto #NarendraModi #DevendraFadanvis #नांदेडलोकसभा #nandedloksabha #pratapraochilhalikar #प्रतापरावचिखलीकर #निवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #AbkiBaar400Paar
⏺️ नांदेड लोकसभा
📍 डॉ. वैद्य हॉस्पिटल, नांदेड
विविध सुविधा व योजनांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या कामांना प्रतिष्ठा व योग्य तो मोबदला देण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. त्यानुसार पदोन्नती, रजा, गणवेश, सामाजिक सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्���ण, प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन, पोषण ट्रॅकरद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा लाभ अशा एक ना अनेक योजनांसह छोट्या अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रात अद्ययावतीकरण केल्याने सध्याच्या छोट्या अंगणवाड्यांमधील सेविकांचे मानधन प्रति महिना रु.4,500/- पर्यंत वाढविले आहे.
त्याशिवाय यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने देशभरातील सर्व अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचा समावेश करण्यासाठी आय����्मान भारतची व्याप्ती देखील वाढवली आहे. त्यानुसार सर्व अंगणवाडी सेविका-मदतनिसांना प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयां-पर्यंतचे आरोग्य कवच प्रदान केले जाणार आहेत. आज एका मोठ्या भावाप्रमाणे मोदीजी या अंगणवाडी ताईंची काळजी वाहत आहेत. याची पूर्ण कल्पना या बहिणींनाही असल्यामुळे मोदीजींविषयीचा आदर व कृतज्ञता यांच्या बोलण्यातून झळकते. आमचे मत मोदीजींसाठीच असंही त्या ठणकावून सांगत होत्या.
���ाझ्या या अंगणवाडी ताईंचे आभार 🙏
निमित्त होतं ते, नांदेड लोकसभाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारार्थ डॉ. वैद्य हॉस्पिटल तळ मजला, नांदेड येथे आयोजित अंगणवाडी ताईंच्या बैठकीचं!! या बैठकीला उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी सोबत स्वतः खा. प्रतापराव चिखलीकर तसेच प्रणिताताई चिखलीकर उपस्थित होते. तसेच श्रद्धा चव्हाण-महानगर अध्यक्षा, शितल भालके-��रचिटणीस, डॉ. हंसराज वैद्य, डॉ. शततारका पांढरे आदी मंडळीही आमच्यासोबत होती.
#ModiKiGuarantee #BJPManifesto #NarendraModi #DevendraFadanvis #नांदेडलोकसभा #nandedloksabha #pratapraochilhalikar #प्रतापरावचिखलीकर #निवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #AbkiBaar400Paar
⏺️ नांदेड लोकसभा
📍 ��िष्णूनगर
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी विष्णूनगर येथे असताना येथील प्रभाग क्रं. ९ मधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी संतोषी सुनील शिंदे यांची भेट घेतली. पीएम आवास योजनेतून घर मिळाल्याने शिंदे कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे. त्याबाबतचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मोदीजींना लाख लाख धन्यवाद देत ही माऊली अनेका���नाही मोदी विकासाला साथ देण्याचं स्वतःहून आवाहन करत फिरतेय. यालाच म्हणतात… मोदाजी के नाम के साथ साथ उनका काम भी बोलता है!
धन्यवाद संतोषी शिंदे 🙏
#ModiKiGuarantee #BJPManifesto #NarendraModi #DevendraFadanvis #नांदेडलोकसभा #nandedloksabha #pratapraochilhalikar #प्रतापरावचिखलीकर #निवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #AbkiBaar400Paar
@narendramodi @Dev_Fadnavis @drdineshbjp @cbawankule @MPPratapPatil @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha
⏺️ नांदेड लोकसभा
📍दाभाड, ता. अर्धापूर
महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये होतो. त्यावेळी दाभाड, ता. अर्धापूर येथील श्री सत्यगणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
#ModiKiGuarantee#BJPManifesto#NarendraModi#DevendraFadanvis#नांदेडलोकसभा #nandedloksabha #pratapraochilhalikar #प्रतापरावचिखलीकर #निवड��ूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #AbkiBaar400Paar
⏺️ नांदेड लोकसभा
📍सराफा बाजार
नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी खासदार म्हणून आपल्या कार्यकाळात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, जनपाठिंबा वाढविण्यासाठी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष या नात्याने आज माझ्या नेतृत्त्वात जुन्या नांदेडमधील सराफा बाजार येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..
प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा विरोधी पक्ष महेश(बाळू) खोमणे व शिवसेना शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी या रॅलीचे आयोजन केले होते. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद 🙏
यावेळी महानगर अध्यक्ष दिल��प कंदमुळे, जिल्हा प्रमुख शिवसेना आंनद पाटील, चैतन्य बापू देशमुख ��दी मंडळी उपस्थित होती.
#ModiKiGuarantee #BJPManifesto #NarendraModi #DevendraFadanvis #नांदेडलोकसभा #nandedloksabha #pratapraochilhalikar #प्रतापरावचिखलीकर #निवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #AbkiBaar400Paar
आजच्या जागतिक महिला दिनाच्या राज्यातील माझ्या मायमाऊलींना माझ्या सहकाऱ्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा😊
एक छोटीशी कविता खास आपल्या सगळ्यांसाठी…
मोदीजींच्या योजनांची
तलवार परजणार आहे
महिलांचा आवाज आता
जोरात गरजणार आहे
‘बेटी बचाव, बेटी पढाव’मुळे
बहरेल देशातली नारी शक्ती
मुलींचं भविष्य होईल सुरक्षित
‘सुकन्या समृद्धी’त करता बचती
माता-भगिनींच्या डोळ्यांमधला
थांबविला अश्रूंचा पूर
उज्ज्वला योजनेने विझविला
जळत्या चुलींमधला धूर
गर्भवतींची घेण्या काळजी
घेऊन आले मातृवंदन
लेकुरवाळ्या महिलेस मिळाले
हक्काचे सुरक्षित बाळंतपण
समृद्धीच्या मार्गावर जाण्या
बचतगटांचे जाळे विणती
स्वत:च्या पायावर लेकी
गावोगावी उभ्या राहती
पुढचे पाऊल पडते आहे
आता लखपती दीदींच्या संगती
देशभरातल्या तमाम महिलांचा
विश्वास, हीच मोदी��ींची गॅरंटी !
मोदीजींचे साकारू स्वप्न
घेतलीय आम्ही शपथ
राज्यातही देवेंद्रजींच्या नेतृत्वात
वेगात दौडेल विकास रथ…
@narendramodi @AmitShah @JPNadda @blsanthosh @VanathiBJP
@Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
#जागतिकमहिलादिन #WomensDay
🕓 4.15pm | 19-9-2023 📍 Mumbai | संध्या. ४.१५ वा. | १९-९-२०२३ 📍 मुंबई
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा श्रीमती चित्राताई वाघ यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. मनोभावे पूजा केली आणि गणरायाकडे सर्वांच्या मांगल्याची कामना केली.
@ChitraKWagh
#GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #ganeshchaturthi2023 #पर्यावरणपूरकगणेशोत्सव #Bappa #GaneshChaturthi2023 #ganeshchaturthi #गणपतीबाप्पामोरया #Maharashtra
गणपती बाप्पा मोरया…..
आजचा शुभदिवस….
गणेश चतुर्थी देशभरात साजरी केली जात आहे आणि याच शुभ दिवशी नवीन संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक कॅबिनेटनं मंजूर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी केली आणि पहिलेच विधेयक महिला आरक्षणाचे मांडले आहे.
डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, कोणत्याही सम���जाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवरून ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सार्थ ठरवत महिलांना आरक्षण देण्याची भूमिका घेतलीय.
धन्यवाद #PM @narendramodi जी…!
@AmitShah @JPNadda @blsanthosh @smritiirani @nsitharaman @VanathiBJP
@Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
#WomenReservationBill
आमच्या बाप्पाच्या दर्शनासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आमचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस जी नी आज निवासस्थानी भेट दिली….
राज्यावर सदैव बाप्पाच्या कृपेचा वर्षाव व्हावा आपल्या राज्याची चौफेर प्रगती व्हा��ी तसेच आमच्या देवेनजींच्या मागची ईडापिडा टळावी अशी मंगलकामना गणरायाकडे केली..
गणपती बाप्पा मोरया…..🙏
@Dev_Fadnavis
@cbawankule @ShelarAshish
#गणपतीबाप्पामोरया
हिन्दू तन-मन,हिन्दू जीवन
रग-रग हिन्दू मेरा परिचय!
लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात समस्त हिंदु समाजाने सहभाग घेतलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाचे हे विराट रूप!
मुंबईमध्ये भव्य दिव्य अशा भगव्या लाटेचा प्रारंभ🚩
गर्व से कहो हम हिन्दू है🔥
@BJP4Maharashtra#HinduJanAkroshMorcha
गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन महाराष्ट्र आयोजित सुवर्ण मुल्यां��नाशी निगडीत महाराष्ट्रातील तृतीय कार्यशाळेचे आयोजन भारतीय रेल्वेचे जनक मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार जगन्नाथ शंकरशेठ ह्यांची कर्मभुमी मुंबईत झाले…
कार्यशाळेत उपस्थित ज्ञातीबांधवांशी संवाद साधून मनस्वी आनंद झाला 🙏