आमदार अभिमन्यू पवार साहेब PSI वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.या बाबतीत जर असंवेदनशीलता दाखवली गेली, तर अनेक पात्र विद्या��्थ्यांवर अन्याय होईल, आपण नेहमी सकारात्मक निर्णय घेत आला आहात.हा पण मुद्दा आपण मार्गी लावावा व मुलांना न्याय द्या.@AbhiPawarBJP @Dev_Fadnavis
राजकीय माफिया
आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये वृत्त आहे की कसा महायुती सरकारने मुंबईत 99 टक्के विकास निधी केवळ सत्ताधारी पक्षांच्या खासदार, आमदार आणि नगरसेवकांना दिला.
याचा अर्थ जवळजवळ 50 टक्के मुंबई विकास निधीशिवायच राहिली.
म्हणजे यांच्या दृष्टिकोनातून व��चार केल्यास ५० टक्के हिंदूदेखील बिना विकास निधीचे राहिले.
असे आहे यांचे हिंदुत्व. जे हिंदू (३० टक्के) यांचे समर्थन करतील तेवढ्यांचेच प्रश्न हे सोडवतील आणि बाकीच्यांना (७० टक्के) हे शिक्षा देतील.
किती नालायक आहेत हे लोक.
ही शुद्ध राजकीय माफियागिरी नाही तर काय आहे?
- विवेक देशपांडे
अंतरवाली सराटी येथे सभेला मोफत साधन सामग्री पाठवणाऱ्या कुटे ग्रुप उद्योगसमूहावर आज इन्कम टॅक्स ने धाड टाकली.
चड्डी फाटली आणाजी पंत आणि त्याच्या टोळीची 😂😂😂
#एक_मराठा_लाख_मराठा
काल ऐकिवात आलं,
नुकताच #MPSC पास झालेल्या एका तहसीलदाराने ६० लाख रू. हुंडा घेतला म्हणे.
आणखी कळलं की, जशी पोस्ट वाढते तसा यांचा रेट वाढत जातो म्हणे.हे फक्त सरकारी नोकरीच्��ा बळावर.
असे हुंडेबाज अधिकारी निर्माण करण्यापेक्षा भरतीचं कंत्राटीकरण करण्यात काय वाईट?
@Mpsc_Andolan
आपला वारसाच संघर्षाचा आहे।।
मी येतोय, तुम्हीही या.
याआधी लढलो मातीसाठी,
आता एक दिवस जातीसाठी..
चला अंतरवाली सराटी.
उद्या सकाळी अकरा वाजता..🙏🚩
#OBCमधूनमराठाआरक्षण#मराठा_आरक्षण
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
धन्यवाद ट्रिपल इंज��� सरकार 🙏
हे चालूच राहणार आहे
तुम्ही पालकमंत्री पद वाटपावर लक्ष द्या
ते चंद्रकांत दादा नाराज आहेत त्यांना बघा आधी
हे काय दोन दिवस बोंबलतील बसतील गुपचूप नंतर
आहो पुरस्कार सोहळ्यात 50 लोकांचा मृत्यू विसरले तसच
यांची पोरं जातील का तुमच्या इतर ठिकाणी समायोजन शाळे मधे?
#धनगर तांडा
आमचा धनगर समाज विस्थापित आहे …बहुजन समाज आज़ूनही विस्थापित आहे … आदिवासी समाज विस्थापित आहे…ते तुमच्या प्रस्थापित शाळेत कसे पोचतील ?
तुमच्या शहरी पोरांना ऑप्शन असल पण आमच काय?
#गद्द��रांपासून_शाळा_वाचवा