सध्या नेत्यांच्या शिक्षणावरून गदारोळ सुरू आहे. कोणी पदव्या विकत घेतय तर कोणी बनवून आणतय मात्र पदवी दिलेल्या विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान म्हणून Ex. #PM#ManmohanSingh जी यांचे शिक्षण #Oxford#University ने त्यांच्या संकेस्थळावर जाहीर केले.
https://t.co/gMkhIBSWTM
सूर्योदय: ना वाहनांचा आवाज, ना रेल्वेची शिट्टी, पक्षांचा किलबिलाट, खलखळणारी नदी, झुळझुळ वाहणारे पाणी आणि गारवा अशा निसर्गरम्य वातावरणात सूर्य आपली कुस बदलतोय...
फोटो: रुपेश गायकवाड
#readme9ProMax#KanhanRiver#कान्हाननदी#माथनी#matani#sunrise
Behind every young boy who believes in himself is a father who believed in him first...
#HappyFathersDay
(Emotions captured from surprise visit of Prajakt Dada almost after a year when Soham was studying in US 🙂)@prajaktdada
आपल्या कार्यबाहुल्यासाठी अजितदादा उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून दादांचा दिनक्रम सुरू होतो आणि संध्याकाळी उशिरापर्यंत लोकांचे तसेच राज्यासमोरील प्रश्न व आव्हाने सोडवण्याचा कार्यक्रम सुरू असतो.
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र के अमरावती जिलें के मेलघाट आदिवासी क्षेत्र के कई गांव विकट जलसंकट की समस्या से जूझ रहे है। पानी के लिए रोजाना आदिवासी ग्रामीण महिलाएं अपनी जान को दांव पर लगा रही है। भाजपा सांसद @navneetravirana अग��� आपकी हनुमान चालीसा पूरी हो गई तो इस तरफ ध्यान दें। @CMOMaharashtra
युपीएससीच्या परीक्षेत श्रुती शर्मा देशात पहिली
दिल्लीच्या JNU विद्यापीठात तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय
आणि जामिया मिलियात यूपीएससी कोचिंग सेंटर मध्ये अभ्यास
JNU आणि जामिया... दोन्ही ठिकाणं सध्या वेगळ्या कारणामुळे निशाण्यावर असतात.
जिल्हा नियोजन समितीची सभा राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, तथा पालकमंत्री #गोंदिया@prajaktdada यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे.