🚨 LATUR | In 4 of 6 constituencies, potential SIR exclusions exceed MLAs’ winning margins!
As many as 2,14,370 voter applications in Latur district have been classified as “uncollectable” under the SIR exercise and could potentially be excluded from the electoral roll.
🔥 Latur City: Winning margin 7,398 — Potential exclusions 45,635 — over 6 times the margin
🔥 Latur Rural: Margin 6,754 — Potential exclusions 34,501 — over 5 times
🔥 Nilanga: Margin 13,740 — Potential exclusions 37,279 — nearly 3 times
🔥 Ahmedpur: Margin 31,669 — Potential exclusions 34,146
Only Udgir and Ausa have winning margins higher than the number of potentially excluded voters.
The draft roll is due on August 31, while the final electoral roll will be published on November 4 after the claims, objections and verification process.
2.14 lakh potential exclusions — and winning margins overtaken in four constituencies. The electoral arithmetic could change significantly.
📌 Lokmat Special | Latur
#Lokmat #LokmatSpecial #SIR #VoterList #Latur #ECI #ElectionCommissionOfIndia #Maharashtra
Today, I had the honor of meeting Congress Leader and President of the Karnataka Pradesh Congress, the honorable Shri D.K. Shivakumar Ji, at his residence in Bangalore. I congratulated him on his victory in the elections and his appointment as the Deputy Chief Minister of Karnataka State.
D.K. Shivakumar Ji is a leader whom we all look up to. I strongly believe that his skillful leadership will provide a new direction to the development of Karnataka. He was a dear friend of my father, the former Chief Minister of Maharashtra, Shri Vilasrao Deshmukh Saheb, and the Deshmukh family. If Saheb were here today, he would have been immensely delighted to witness Shri Shivakumar Ji assuming the role of Deputy Chief Minister of Karnataka.
-----
काँग्रेसचे कार्यकुशल नेते तथा कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय डी. के. शिवकुमार जी हे कर्नाटक राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल आज बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांचा यथोचित सत्कार केला व त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
डी. के. शिवकुमार जी एक ऊर्जावान नेते आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली कर्नाटक राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा मला विश्वास आहे. त्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि देशमुख कुटुंबीयांशी कायम जिव्हाळ्याचे संबंध आहेत. साहेब आज असते तर त्यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल मनापासून आनंद वाटला असता.
@DKShivakumar@HKPatilINC@NANA_PATOLE@bb_thorat@AmitV_Deshmukh@INCMaharashtra@INCKarnataka@INCIndia
#औसा येथील आजचा नियोजित कार्यक्रम आटोपून लातूरच्या दिशेने परतताना पेठ नजीक कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याचे पाहून तात्काळ गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ रुग्णालय पाठवले.
संकटात संधी शोधत चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने दहा कलमी कार्यक्रम आखला असून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती साठी प्रयत्न करण्यात येत आहेतआपणही लातूरच्या नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत
सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या नव्या महाराष्ट्राचे नवे चेहरे! योगायोगाने एकत्र काम करताहेत. असेच एकमेकाच्या विचाराने राज्याला नव्या उंचीवर घेऊन जातील, अशा विश्वास आहे. @RRPSpeaks, @MeDeshmukh आणि @AUThackeray हे जनतेची नाळ असलेले नेतृत्व आहे.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शोषित घटकाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले.त्यांचा सामाजिक विचाराचा वारसा जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.महामानव तथा घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमीत्त कोटी-कोटी प्रणाम
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक बांधकामास अप्राप्त असलेला 70.00 लाख रू.निधी देण्यात यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे मी केली आहे. @CMOMaharashtra#DrBabaSahebAmbedkar