ख-या अर्थाने महाराष्ट्र डिजिटल करणारा संगणक परिचालक 7 वर्षा पासून ऊपेक्षितच राहिला आहे. परंतु आता सहनशीलता सम्पली.27 नोव्हेम्बर ला येत आहोत आमचा हक्क मागन्यसाठी.तेव्हा तुमचा निर्णय तयार ठेवा साहेब.
#संगणकपरिचालक
ख-या अर्थाने महाराष्ट्र डिजिटल करणारा संगणक परिचालक 7 वर्षा पासून ऊपेक्षितच राहिला आहे. परंतु आता सहनशीलता सम्पली.27 नोव्हेम्बर ला येत आहोत आमचा हक्क मागन्यसाठी.तेव्हा तुमचा निर्णय तयार ठेवा साहेब.
#संगणकपरिचालक
मुख्यमंत्री साहेब रात्र-रात्र आम्ही शेतकरी कर्जमाफीचे from भरले आतापर्यंत कोणताच मोबदला नाही मिळाला आम्ही from भरले करण आम्ही सुद्धा शेतकरी पुत्र आहोत. It महामंडळ मध्ये नियुक्ती करून #संगणकपरिचालक नावाने पदनिश्चिती करून आम्हाला बक्षीस रुपी न्याय द्या.
हीच आपल्याला विनंती.
मा.@Dev_Fadnavis साहेब,मा. @Pankajamunde@TV9Marathi@ZeeNews
पंकजाताई संगणक परिचालक हा Digital महाराष्ट्र घडविणारा हिरा आहे,आमच्या मागणीची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय द्या.आम्हची मागणी म्हणजे तुमच्यासाठी खूप लहान विषय आहे,हा निर्णय तुम्ही नक्कीच घ्याल अशी आशा आहे.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन नाही,कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे. अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपले सरकार मध्ये कोट्यवधी रुपयांच्या होतअसलेल्या घोटाळ्यावर जनता खुलेआम बोलत आहे,तरी आपण राज्याचे प्रमुख म्हणून गप्प का?कुठे आहे पारदर्शकता?शासनाने निधीची तरतूद करून संगणक परिचालकांना आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्यावी.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavseसाहेब संगणक परिचालकांचा आवाज शासनाला ऐकू येण्यासाठी सोशल मीडियावरील प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटर वर आज रात्री 12.01 वा.पासून ते संध्याकाळी 6 वा पर्यंत "ट्विट मोर्चा"चालेल शासनाने संगणक परिचालकाचा प्रश्न सोडवावा,हीच अपेक्षा!
#संगणकपरिचालक
नागपुरात सेमी फायनल सामना झाला अता मुंबईत फायनल सामना करण्यासाठी संगणकपरिचालक येणार आहे भरपूर अन्याय झाला भरपूर सहन केला आता मागे हटायचे नाही 27 नोव्हेंबर मुंबई जाम .... जिंकू किंवा मरु
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब शासनाने संगणक परिचालकांची मागील 7 वर्षा पासून केलेल्या सेवेची दखल घेऊन संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती दिली तर संगणक परिचालक तुम्हाला केव्हाच विसरणार नाही पण नियुक्ती नाही दिली तर मुंबई सोडणार नाही.
#संगणकपरिचालक
मा.ताईसाहेब @Pankajamunde प्रधाानमंञी अावास च्या प्रपञ ड चे काम संगणक परीचालकांनी अतीदुर्गम डोंगर भागात घरोघरी जाऊन जीओ टॅंगीग केली 4-4 महीने पगार नसताना अामचाही विचार करावा ITमहामंडळाकडुन कायम नियुक्ती द्यावी ही कळकळीची विंनती.#संगणकपरिचालक @CMOMaharashtr@Siddheshwar
मा. मुख्य मुख्यमंत्री साहेब आपण डीजीटल इंडिया चे स्वप्न पाहतो ते संगणक परिचालक यांच्या कामगिरीने पूर्णत्वास जात आहे आपण जर आता ठोक निर्णय घेतला नाही तर आम्हाला न्याय मिळवून दिला नाही तर हे स्वप्न फक्त स्वप्नच राहील आम्हाला IT महामंडळात समाविष्ट करून घ्या हि विनंती.#संगणकपरिचालक
महाराष्ट्र शासनाने संगणक परिचालक हे पद निश्चित करून माहिती तंत्रज्ञान महामंडलळाकडून नियुक्ती द्यावी. शासनाने जे काही पाऊल उचलायचे आहे ते आताच करावे कारण आम्ही यावेळी अश्वासन घेऊन परतणार नाही अन काही केले तरी मुंबई सोडणार नाही.
@Dev_Fadnavis@Pankajamunde#संगणकपरिचालक