टाइगर राजा का असदुद्दीन ओवैसी को ऑफर 'जितनी फ्लाइट होगी, हम बुक कर देंगे, जिन्हें फिलिस्तीन जाना है चले जाएं'
जितने हिंदू ���हमत हे अपनी उपस्थिति दर्ज करे
मराठी पत्रकार शरद पवार यांना संयमी, सुसंस्कृत आणि समतोल नेतृत्व म्हणून प्रोजेक्ट करायचा डाव रचत असतात.
पण एखादा पत्रकार अप्रिय प्रश्न विचारतो तेव्हा पवार तेलात पडलेल्या मोहरीसारखे तडतडतात आणि सगळा डाव उधळून ��ातो.
भारत आस्���्रेलिया टेस्ट सिरीज -
भारत पहिली पारी - 150
आस्ट्रेलिया पहिली पारी - 104
आता भारत 224/1
हा स्कोअर आम्हाला मान्य नाही. पहिल्या पारीत इतक्या कमी धावांवर दोन्ही टिम आऊट झाल्यावर दुसऱ्या पारीत इतके रन कसे? भारताने स्कोअर बोर्ड हॅक केलेला आहे. हे रन स्कोअर बोर्डाने दिले आहेत
"तुम्हाला साहेबांचा खरा डाव अजूनही समजला नाही...
हे जे १० जागा आल्या आहे ना?...त्या आल्या नाहीत...तर आणल्या आहेत...साहेबांनी...मुद्दाम...
त्यातच साहेबांची एक खेळी आहे...
वस्ताद ने अजूनही एक डाव राखून ठेवलाय...
तो डाव बामण फडणवीस ल नाही समजणार..."
अस माझा एक लाळ चटया मित्र सांगत होता.
मी लक्ष नाही दिलं त्याच्याकडे....
तुम्ही पण देऊ नका...