परप्रांतीय मजुरांची स्किल मॅपिंग आणि नोंदणी बंधनकारक - सुप्रीम कोर्ट
अहो कोर्टाने आज निर्णय दिला, राजसाहेब कित्येक वर्षांपासून हेच सांगत आहेत. ते इतरांना आज समजले.
म्हणूनच मी नेहमी म्हणतो राजसाहेबासारखा दूरदर्शी नेता लाभणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली..
परप्रांतीय मजुरांची नोंदणी करण्याचा राज्यांना आदेश..
@HarshadaSwakul खूप सविस्तर आणि महत्त्वपूर्ण मुद्दा. पटलं मनाला, कारण खालील गोष्टीला मेड इन इंडिया जोपर्यंत ऑपशन भेटत नाही तोपर्यत आपण स्वावलंबी होऊ शकत नाह���. #मराठी
@hemantdhome21 कधीतरी वाटलं होतं असा काहीतरी सुचवायला, पण आपोआप तूच इच्छा पूर्ण केलीस बघ. भावा एवढा छान गिफ्ट दिलास तेही आजच्या सुवर्णक्षणी 🚩🚩
जय भवानी जय शिवराय😍😍
@Shivrajjadha_v@HashTagMarathi मित्रा माझ्या घरी बागेत 1 झाड आहेच. आज पाऊस पण पडला सहज विचार करत होतो आता पावसळात कुठली झाडे लावावी. आता वाटतंय पेरूची च लावावी. कमी खर्च जास्त नफा☺️
खऱ्याला खर अन खोट्याला खोटं म्हणण्याची धमक असेल तर आणि तरच राष्ट्र विकसित होईल.
पण
"दुर्देव"
असा आहे की कोणी आपल्या आवडत्या नेत्याची, व्यक्तीची चूक मान्य करणंच विसरलो.
#मराठी#मराठीलोक#म#महाराष्ट्र
@dilipparekh16 Bhai woh prithiviraj chavan hai. thoda to samaj kar baate kiya karo. Yaha bhi rajniti kar raho woh jaise aap sabse dhule hue insan ho aur aapko nhi ho sakta corona.
@Avadhutwaghbjp वाघ साहेब केंद्र सरकार थोडी ना राज्यात येऊन मदत करणार आहेत. परस्पर राज्यांना निधी देऊन च मदत करणार आहेत ना. ह्या खेरीज केंद्राला का मदत केली तुम्ही.तेही चुकीच्या वेब साईट वर ? खर राजकारण जर जनतेला कळलं असता तर वाट लागली असत��.
The day we almost wait every Year. The day beyond any festival for us. The day u thought us how to cherish every moment of life, finally the day is #Happybirthdaysonalee@meSonalee god bless you ❤️❤️ such a pure soul you are
वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक, नखशीख असे ग्रंथ लिहिणारे साहित्यिक, विचारवंत, क्षाक्तवीर, स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यवीर संभाजी महाराज...
मानाचा मुजरा धाकलं धनी! 🙏🏽🙏🏽
#Swarajyaveer_Sambhajiraje