TCS कडून अहवाल सादर झाला असेल तर @mpsc_office ने लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 च्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या विधानसभा आचारसंहितापूर्वी लावाव्यात ही कळकळीची विनंती.
@Mpsc_Andolan Clerk पदे प्रत्येक विभागात भरपूर प्रमाणात रिक्त आहेत,त्यामुळे प्रत्येक विभागातील कामे खोळबलेली आहेत, तरीही जागा त्या प्रमाणात जाहिराती मध्ये दिसत नाहीत, नगरपालिका clerk,Bmc clerk, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण clerk, या जाहिराती विधानसभा अगोदर काढा, नाहीतर बेरोजगार वर्ग विधानसभा मत ×
@Mpsc_Andolan BMC, लेखा व कोषागार विभाग, नगरपरिषद गट क, ड अमरावती महानगरपालिका पालिका, शिक्षकेतर कर्मचारी भरती, mpsc combine , अंगणवाडी परिवेक्षिका या जाहिराती लवकरात लवकर प्रसिद्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करा please 🙏 किती दिवस वाट बघायची अजून
@CMOMaharashtra जिल्हा परिषद सरळसेवा भरती २०२३
वारंवा�� विभागाला आठवण करून देऊनही निकालाबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही
ग्रामविकास मंत्र्यांनी या आठवड्यात सर्व पदांचे निकाल जाहीर करण्याचे जिल्हा परिषद CEO ना तातडीचे आदेश द्यावेत
या आठवड्यात निकाल आणि पुढील आठवड्यात नियुक्त्या!
@mpsc_office
राज्यसेवेमध्ये मध्���े ज्या प्रकारेगट-अ व गट- ब या पदांसाठी साठी एकचexam घेऊन त्यांचाresult hi सामाईक म्हणजे एकच लावण्यात येतो.आणि शेवटीpost preferenceदेऊन त्यांना त्या प्रमाणे post दिली जाती.त्याच प्रमाणे गट- ब आणि गट- क यासाठी एकच examघेऊनresultही एकच लावला पाहिजेत.
@mpsc_office
मा. @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्तपूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकचआहे तर मग वेगवेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
आयोगाने जाहिरात येण्याअगोदर परीक्षायोजनेत बदल करावा ही विनंत���.
@mieknathshinde
मा. @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्तपूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकचआहे तर मग वेगवेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
आयोगाने जाहिरात येण्याअगोदर परीक्षायोजनेत बदल करावा ही विनंती.