@Sonalimumbai1 ज्याच्या दिला आहे ते काय दिवे लावतो आहे ते तर आपल्या देशातील लोकांना पण सामोरे जात नाहीत उलट मागून नको त्या काड्या करतात आणि जो वरचढ होईल त्याला संपवून टाकतात.
परदेशी पाहुण्यांना जाण असते की आपण जिथे जातो तिथल्या भाषेचा सन्मान राखावा, कारण ते स्वतः एका पुढारलेल्या विकसित देशातून आलेले असतात.
हीच अपेक्षा तुम्ही बिमारुंकडून करू शकत नाही, कारण ते समजण्याची त्यांची वैचारिक प्रगती कधी झालेलीच नाही.
म्हणून आम्हाला ते बिमारू नकोच!
#CSMT📍
@mohol_murlidhar इकडे तर गांधी आणि नेहरूंना शिव्या द्यायच्या आणि त्यांचे संदेश लोकांना द्यायचे उगाच नाही म्हणत गांधी आणि नेहरू ह्यांच्या शिवाय तुमची डाळ शिजायची नाही.
@psantosh_44 ह्या लोकांना काही काम नाहीत उगाच काहीही करत बसले आहेत बाबासाहेबांना आवडेल अस काम करा त्यांच्या नावाने दादर मध्ये एखाद भव्य अस वाचनालय चालू करा जे दिवस रात्र चालू असेल आणि सर्वांना मोफत वाचता येईल .
@WesternRly@RailMinIndia तुम्ही जर सर्वच लोकल AC चालवणार असाल तर मग सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय. Nsp station ला गेली 30 मिनिट उभा आहे आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही.
@MHKaryakarta चाटली असेल ह्याने किंवा आपल्या नेत्यांनी ह्याची चाटली असेल म्हणून त्याला हे पद दिलं त्यांच्या पक्षात मुंबई मध्ये मराठी लोक नाहीत त्यामुळे बाहेरचा उपऱ्या बसवला आहे.
@TawdeRitu यूपी बिहार ला समुद्र नसताना त्यांना जुहू चौपाटी वर कार्यक्रम करायला न्यायालयाने बंदी घातलेली असताना परवानगी कोणी दिली ह्याची पण चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करा.
@Sonalimumbai1 तुमच्या सारखे रंग बदलू आहेत म्हणून तर ह्या राज्याची वाट लागत चालली आहे एवढाच जर ह्यांचा पुळका असेल तर घरी बोलून कार्यक्रम करा किंव्हा त्यांना घेऊन तुम्ही ही त्यांच्या राज्यात जाऊन रहा आणि कार्यक्रम करा.
@ChDadaPatil आमदार खासदार मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते मिळून पण सत्ता मिळवता नाही आली मग चुकीच्या मार्गाने सत्ता मिळवली हे सर्वांना माहिती आहे . ह्याच कारणामुळे तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातून निवडणूक लढावी लागते हे विसरू नका