@sayaliikk@5karma_films It is a must watch movie as it is carrying a powerful msg of questioning the wrong history being taught in Schools which is the most remarkable point of the movie .
Hats off @subodhbhave09 The Director & the entire team of the movie .
X
बुद्धिमत्ता , स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच "भामिनी"….
संगीत मानापमान चित्रपटाची कर्तृत्ववान नायिका!
"संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! ✨
#bhamini
*X*
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संगीत चित्रपटाच्या ऐतिहासिक अध्यायाचा आरंभ!
एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान!" १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! ✨
आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟
#SangeetManapmaan@Jiostudios
@saregamamarathi
गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नव वर्षाच्या तुम्हा सर्वाना "संगीत मानापमान" च्या संपूर्ण संघाकडून मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
येत्या दिवाळीत सजणार...
मराठी परंपरेचा साज...
मनामनात गुंजणार...
सुरेल गीतांचा आवाज.....
'संगीत मानापमान' १ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रितीची याचना
अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धूलिकण
अलंकारण्याला परी पाय तुझे
धुळीचेच आहे मला भूषण
(कुसुमाग्रज)
#सुबोधचित्र#अमर्याद#Canada#columbiaicefield
@subodhbhave09 Maharashtra is not just a state, it's a melting pot of cultures, languages and traditions that make it truly unique and special
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
Jaihind 🇮🇳