@subodhbhave तुमचं हे एकमेव ट्विट असेल की ज्याला ❤️ click करावं वाटत नाहीये..but its ok..i respect your decision..तुम्हाला ज्यातून आनंद,समाधान मिळत नाहीये आणि त्रास होत असेल अश्या जागी तुम्ही नसलेलंच बरं..तुमचं काम नेहमीच लोकांचं प्रेम न आशीर्वाद तुम्हाला देत राहील..बाकी सर्व ठिकाणी😊🙏👍👍
@subodhbhave खूपच मस्त आणि त्यातून शिकण्यासारखी होती आजची गोष्ट..आणि हवी तशी मोठी पण😍..कोळी,कोळीण,मासा सगळ्यांचा अभिनय एकदम छान..छोटी मंडळी खूप खुश होतील बघून..all the best to all #subodhdadachigoshta team 👍👍
@subodhbhave खूपच सुंदर समीक्षा..yes..it is a masterpiece and most loved film..it will remain in our hearts forever..you were THE Best as director..👌👍🙏
@subodhbhave वाह..खूप छान व्हिडिओ. मराठी चित्रपट सृष्टी चा गौरवशाली इतिहास खरंच खूप अभिमानास्पद आहे.आत्ताच्या काळात यात तुमचं खूप मोठं योगदान आहे.आणि तुम्ही त्यात सर्वात आघाडीवर आहात..you r real superstar..hats off to you..proud of you..Proud to be your fan🙏😊👍
@subodhbhave नक्कीच..आम्ही काळजी घेतच आहोत..तुम्ही सर्वजण पण बरे होत आहात अशी आशा आहे..काळजी घ्या यापुढे पण..take care and ignore all negativity..only n only happy, positive vibes, love and respect to you👍👍
Thank u @unbollywood..तुम्ही एक खूप मोठं स्वप्न पाहिलंत..ध्यास घेऊन ते पूर्ण केलंत आणि या सिनेमाच्या रूपाने इतिहास घडवला..netflix च्या news निमित्ताने प्रत्यक्ष न बघताच परत एकदा पूर्ण सिनेमा डोळ्यांपुढून गेला😍and thank u for choosing and convincing @subodhbhave to do this film🙏
@subodhbhave@NetflixIndia@unbollywood कलाकारांबरोबरच फॅन्स चे ही आयुष्य बदलणारा..सुबोध असून पण सुबोध न दिसणारा..कितीही वेळा पाहू शकतो असा अप्रतिम चित्रपट..all time favorite movie..love each n every frame of this moive😘😘🙏..Great ..now everyone can watch movie anytime👍
@subodhbhave @kaka_halwai @KakaHalwai@EnlitKids विजेत्या मुलांचं खूप अभिनंदन आणि कौतुक..प्लिज आराशीचे फोटो पण दाखवा म्हणजे इतर मुलांना पण कल्पना येईल आणि प्रोत्साहन मिळेल..पण एकूण उपक्रम खूप सुंदर👌..all the best for all team members👍👍#subodhdadachigoshta