झीरो टेरर प्लॅन चे आदेश २०२४ ला गृहमंत्री अमितजी शहांनी दिले होते, पण साधा एक सुरक्षा रक्षक ही तिथे नव्हता.
याच उत्तर द्या देशाला
@ amit shaha
@ narendr modi
@NCPspeaks
संतोष देशमुख यांची हत्या खंडणीतुनच झाली, मुख्य सुत्रधार कोण हे ही सिद्ध झाले
आता प्रश्न एवढाच आहे ही खंडणी कोणा करिता? मागितली जात होती ,
आता धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे
माझे वर जमाव बंदीचे आदेशाचे उल्लंघन, सरकारी कामात अडथळा केला असे गुन्हे नोंदवले ,
परळीत महिला भगिनींनी उग्र आंदोलन केली त्यांचेवर हेच गुन्हे नोंदवले का?
जवाब दोन
@Dev_Fadnavis माझे वर जमाव बंदीचे आदेशाचे उल्लंघन, सरकारी कामात अडथळा केला असे गुन्हे नोंदवले ,