आरोग्य विभाग सरळसेवा भरती 2023
प्रतीक्षा याद्या तातडीने लावण्याबाब��� विभागाने आदेश द्यावेत.
बोगस अनुभव प्रमाणपत्र वाल्यांना बाहेर न काढण्यासाठी कोणी आदेश दिलेत काय?
@TanajiSawant4MH
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब परीक्षा (Combine) या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या #PSI या संवर्गातील रिक्त जागांची 100% भरती करण्याला गृह विभागाने संमती द्यावी. वित्त विभागाने जागा मंजुरी देताना कात्री लावू नये, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. याशिवाय या सेवेत STI, ASO, SR ( दुय्यम निबंधक) या पदांच्याही सर्व रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
वित्त विभागाच्या भूमिकेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असेल त्यामुळे वित्त विभागाने जागांना कात्री न लावता विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी नम्र विनंती.
@mieknathshinde
जिल्हापरिषद भरतीचे #आरोग्यसेवक , #ग्रामसेवक पदांचे वेळापत्रक ग्रामविकास विभागाने नुकतंच जाहीर केलं आहे. पण यात फक्त नॉन-पेसा (बिगर आदिवासी) क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हा परिषदांचे वेळापत्रक जाहीर केलं गेलं आहे.
पण लाखो उमेदवारांनी #पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हा परिषदांना अर्ज केले आहेत, कोर्टात केस असल्याच�� कारण दिल्या जात आहे. पण न्यायालयाने परीक्षा घेण्यास कोणताही स्टे दिलेला नसल्यास ग्रामविकास विभाग पेसा क्षेत्रात मोडत असलेल्या जिल्हा परिषदांचे किमान पेपर घेऊ शकते. नियुक्ती देताना न्यायालयाच्या अंतिम आदेश किंवा निकाल लक्षात घेता याबाबत कार्यवाही करता येऊ शकेल. आधीच जिल्हा परिषद भरती ३-४ वर्षांपासून रखडलेली आहे म्हणून #पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हा परिषदांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे ही विनंती.
@girishdmahajan @PuneZp
जिल्हा परिषद भरतीच्या #आरोग्य_सेवक आणि #ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. जून महिन्यात पेपर होणार ��शा अफवा सगळीकडे पसरल्या आहेत, ग्रामविकास विभागाने #ZP परीक्षांच्या तारखेबाबत स्पष्टीकरण प्रसिद्ध करावे. परीक्षा या लवकरात-लवकर घेण्यात याव्यात पण उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल यादृष्टीने किमान ३० दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.
@girishdmahajan @PuneZp
#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लि���िक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
People giving belt treatment to Godi media and Anjana Om Modi the unofficial spoke person of BJP everybody godi journalist deserve this humilation they are brainwashing innocent citizen from 10 years by their propaganda #GodiMedia#ModiMaafiMaango
Modi has cheated the innocent people of the country, cheated the farmers, cheated the unemployed, hence he should apologize to the country. #ModiMaafiMaango