आत्ताच वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून, मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी तसेच नाव, पत्ता वा इतर तपशिलांमधला बदल आणि सुधारणांचे अर्ज भरा.
या संदर्भातल्या मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/sTcHYWr9gQ
#fyp#foryou#electionmemes#postoftheday
विधानपरिषद #पदवीधर मतदारसंघ #मतदार नोंदणी
विभाग - #मुंबई व #कोकण
अधिक माहितीसाठी-
मुख्य निवडणूक अधिकारी संकेतस्थळ : https://t.co/59CwRoNfn3
तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालय (1/2)
विधानपरिषद #शिक्षक मतदारसंघ #मतदार नोंदणी
विभाग - #मुंबई व #नाशिक
अधिक माहितीसाठी-
मुख्य निवडणूक अधिकारी संकेतस्थळ : https://t.co/59CwRoNfn3
तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालय (1/2)