CAA हा कायदा लाेकसभेत मंजूर झाल्यामुळे ताे आता मागे घेतां येत नाही असं माेदी समर्थक विद्वान म्हणत आहेत.मग आणिबाणीचा कायदा लाेकसभेत ईंदिरा गांधींनीच मंजूर केला, लाेकशाही मूल्य पायदळी तुडविली, शेवटी मॅडम मागे हटत नाही म्हटल्यावर,जनतेने सरकारच बदलले.
@BhartiyaMahesh
आसाममधील NRC यादीमध्ये नाव नसलेल्या हिंदूचं पुनर्वसन करण्यात केंद्र सरकारला रस नाही. आसामच्या बीजेपी सरकारने हात वर केले आहेत. अशावेळीस सोशल मिडीयावर हिंदूं राजकारण करणारया प्रत्येक भक्ताने एका हिंदू कटुंबाची जबाबदारी का घेऊ नये?
मै ये देश बिकने नही दूगां - मोदी
Bharat Petroleum Corp Ltd (BPCL), Shipping Corp of India (SCI), THDC India and NEEPCO is No more PSU, Now It's Private .
#ModiSoldIndia
शंकरनगर येथील ��ल्पवयीन मुलीवर शाळेतच बलात्कार करणाऱ्या सय्यद रसुल व दयानंद राजुळे मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व त्यांना सहकार्य करणाऱ्या आरोपींना कडक कार्यवाही करण्यात यावी शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी!
@VarshaEGaikwad
@RealBacchuKadu
@NandedPolice
भारतामध्ये बलात्कार आता कॉमन गुन्हा झालेला आहे लोकांमध्ये भीती उरली नाही जर भीती निर्माण करायची असेल तर पोलीस प्रशासनास कठोर पावले उचलावी लागतील तसेच बलात्कार प्रकरणी चे खटले विशिष्ट ठिकाणी त्याची न्याय अंमलबजावणी व गुन्हेगारीत सिद्ध करण्यात यावे #ShankarnagarRape#नांदेडचे_नराधम
बलात्कार करणाऱ्या व्यक्ती हा पैशाने श्रीमंत असतो पैशाचा जोरावर प्रशासनास झुकवतो मात्र आता हा गुन्हा शिक्षक ही करत आहेत याचा चांगलाच चाप शिक्षक गणास बसणार आहे येणाऱ्या काळात शिक्षकांकडे संशयी नजरेने पालक पाहतील, यासाठी कठोर शिक्षा व्हावी..! #ShankarnagarRape#नांदेडचे_नराधम
शाळे मधले शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा नातं या घटनेने त्यावर काळिमा फासला आहे. पालकांना भयभीत करून टाकणारी ही घटना अत्यंत निंदनीय, येत्या काळात असे प्रकरण घडू नयेत. यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा द्या..
#ShankarnagarRape#नांदेडचे_नराधम
महाराष्ट्रामध्ये अजून ही बलात्काराची बातमी सर्वत्र पोहोचलीच नाहीये, मोकार खुलेआम फिरणारे आरोपी यांना अटक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. नांदेड पोलीस प्रशासन त्यांचा पाठीराख तर करत नाहीये ना हा प्रश्न पडलाय?
#ShankarnagarRape#नांदेडचे_नराधम
उद्या 24 जानेवारी महाराष्ट्र बंद असेल यात सहभागी कार्यकर्ता हा आपलाच आहे का याची पूर्तता नक्की करा कारण याआधीही जमाव�� मध्ये विरोधक येऊन दंगा घडवल्याचे असंख्य उदाहरणे आहेत. बाळासाहेबांचा महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सज्ज व्हा..!
@Prksh_Ambedkar @VBAforIndia
@Prksh_Ambedkar यांनी पुकरलेल्या 'महाराष्ट्र बंद' ला @yuva_panther पाठिंबा देत आहे. तरी युवा पँथरच्या जिल्हा, शहर, तालुका, गाव सर्व कार्यकर्त्यांनी उद्या होणाऱ्या बंद मध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावा.
उद्या सकाळी 10 वाजता नांदेड महात्मा फुले पुतळ्याजवळ भेटूयात.
@VBAforIndia
We have just learnt that @VBAforIndia Ghatkopar East taluka president Chandan Nikalje &
taluka presiden Devidas Ahire along with Mahadev Mane & Sunil Lokhande were arrested by Sr. PI Kamble.
We demand their immediate release.
@CMOMaharashtra@MumbaiPolice