भाई चंद्रशेखर आजाद यांच्या विजयामुळे स्वतंत्र आंबेडकरी राजकारण ऊभे करू पाहणा-या देशभरातील चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ आले आहे. प्रत्यक्षात लढणा-या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आता हिंम्मतीने पुढे येवून संसदीय राजकारण ऊभे करावे.
जय भीम!
काही वर्षापूर्वी देगलूर- बिलोली पोटनिडणुकीतील प्रचार करत असताना तुमच एक वाक्य खूप गजल होत (आपल्या नांदेडच्या खासदाराला गल्लीत बोलता येत नाही तर हा नांदेडच्या जनतेसाठी दिल्लीत काय बोलणार) येथून काही काळात याच खासदार साहेबांचा तुम्हाला प्रचार करायचा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. या उमेदवारांमध्ये पक्षनेतृत्वाने अनुभव आणि तरूण रक्त दोहोंचे उत्तम संतुलन साधले आहे. पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारताच्या उद्दिष्टाला महाराष्ट्रातून प्रचंड जनसमर्थन लाभेल व बहुतांश खासदार महायुतीचेच निवडून येतील, हे निश्चित आहे.
माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रदेश सचिव अर्चनाताई राठोड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी.
27th September 1944,
Dr Babashaheb Ambedkar was at AndraPradesh.
Dr.Babasaheb Ambedkar's first visit to Andhra (Government Districts) as Minister of Labour.
He visited Rajahmundry, Anakapalli, Eluru, Kakinada, Gudiwada, Palakollu, Ramachandrapuram and Visakhapatnam. Reasons