कलर्स मराठीवर सुरू होत असलेल्या 'रमा-राघव' ह्या नवीन मालिकेतील, रमा आणि राघव यांनी Grand Finale मध्ये 'केसरिया' गाण्यावर केलेला डान्स तुम्हाला, मंत्रमुग्ध कर���न टाकेल.
Grand Finale मध्ये पाहा कलर्स मराठीवर सुरू होत असलेल्या, 'पिरतीचा वनवा उरी पेटला' मालिकेतील सावी आणि अर्जुन यांचा मनमोहक परफॉर्मन्स...
पाहत रहा "BIGG BOSS मराठी" Grand Finale फक्त कलर्स मराठीवर.