जिथे आपल्याकडे ये जा करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात तिथे आपल्या या अंध मित्रांना मात्र बस प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यांची मदत करण्यासाठी काय उपाय करता येतील ? सांगा मला रिप्लाय करून किंवा मेसेज करा माझ्या FB Page वर
एका बिनधास्त, निर्भीड मुलीच्या मागे असते एक तितकीच खंबीर आई... पण तरीही मुलीसाठी तिच्या मनात असतो एक हळवा कोपरा... काय आहेत @SaieTamhankar बद्दलच्या आठवणी आणि कुठला संदेश द्यायचाय मृणालिनी ताईंना सईला? ऐका 'CINE-MAA' मध्ये आज #LCA वर #MothersDaySpecialWeek#CINEMAA
गोड,गोंडस रसगुल्ल्याच्या जन्मापासून ते हा काळजाचा तुकडा दूर गेल्यावर फोन करून एकमेकांसोबत अश्रू ढाळेपर्यंत...
जेव्हा आई सांगते तिच्या लाडक्याचा अभिमानास्पद प्रवास आणि सोनेरी आठवणी..
ऐका @sidchandekar च्या आईचे शब्द 'CINE-MAA' मध्ये आज #LCA वर #MothersDaySpecialWeek#CINEMAA
पहेली फिल्मच्या वेळचे काय आहेत शर्वरीचे SRK सोबतचे अनुभव? premiere च्या वेळी कुठली होती तिच्या मनात सल? काय आहे गम्मत तिच्या जलतरंग Dance ची आणि कुठली आहे तिच्या आयुष्यातील #LCA moment ? ऐका आज LCA वर
फिल्मचं नाव #Nude हेच का ठेवलं? का निवडलं यमुना आणि चंद्राक्काच्या role साठी कल्याणी आणि छायाताई यांनाच? कशी झाली नसीरुद्दिनजींची Casting आणि कुठल्या होत्या त्या अनेक Sleepless Nights @meranamravi च्या आयुष्यातल्या? ऐका आज #LCA वर
आजपासून Theatres मध्ये नक्की पहा #Nude कारण बाहेर पडताना एक प्रश्न नक्की पडेल - नक्की कोण आहे Nude? हा सिनेमा का समाजाची नजर?
Best wishes @meranamravi and the entire team 🤗
परिस्थितीने निवडली तिच्यासाठी वेगळी वाट!!
एका आईच्या धाडसाची आणि संघर्षाची कथा "न्यूड" आजपासून तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये. #Nude#InCinemasNow
Book Now - https://t.co/s3q0E0FgZi
Presented By Zee Studios
Directed By Ravi Jadhav
Produced By Zee Studios & Meghana Jadhav
Anything that gets your blood racing is probably worth doing ! शर्वरीच्या नृत्याच्या Passion मुळे तिने मुलाच्या जन्मानंतरसुद्धा कसे केले तिचे Programmes यशस्वी? आणि कुठली innovative अंगाई असायची तिच्या मुलाला खेळवण्यासाठी? ऐका आज #LCA वर
दिस येती दिस जाती प्रमाणे कल्याणी ला खऱ्या आयुष्यात कुठल्या situation मध्ये स्वत:ला दिलासा द्यावा लागला? काय गमतीजमती व्हायच्या Nude च्या Set वर? कसा होता तिचा नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव आणि कुठली आहे तिची #LCA moment ? ऐका आज
ज्या फिल्मने शर्वरीला एक अभिनेत्री म्हणून वेगळीच ओळख दिली त्या 'बिनधास्त' फिल्मच्या Audition ची Process, त्या वेळचे किस्से, आणि मग कशी झाली तिची तिच्या नवऱ्याबरोबर भेट? ऐका आज #LCA वर
#Nude ही फिल्म स्वीकारण्यापूर्वी फॅमिलीच्या Whatsapp group वर कुठला message पाठवला होता कल्याणीने? आणि कुठला विचित्र प्रश्न एकाने विचारला कल्याणीला Nude फिल्म केल्यानंतर? ऐका आज #LCA वर
Walking through such peaceful place .. made me realise how beautiful our heritage is !!! It was undoubtedly stressbuster walk for me.
#WorldHeritageDay
#WorldHeritageDay च्या निमित्ताने #IndianCinema चा वैभवशाली प्रवास जतन करून ठेवणाऱ्या NATIONAL FILM ARCHIVE OF INDIA #NFAI, पुणे येथील management सोबतच्या खास गप्पा , तसेच फिल्मचे making चे photos, posters , फिल्म रीळ, यांची जपणूक आणि बरीच काही interesting माहिती आज ऐका #LCA वर.
All the way अमरावतीहून मुंबईत यायचं आणि अल्पावधीतच आपल्या Hot , sizzling अदांनी प्रेक्षकांची शिकार करायची.. पण काय आहे यामागचं @nehakhan1308 चं Struggle, कशी मिळाली तिला शिकारी ही फिल्म, रोमॅन्टिक scene देताना काय व्हायचं Set वर आणि अजून काही खास गप्पा ऐका आज #LCA वर
दीप्तीच्या मते कुठली आहे सौरभची annoying सवय? कोण आहे दीप्तीचा ३am friend ? कोणाचे आहेत सौरभच्या फोनमध्ये सर्वात जास्त messages? आणि काय केली धमाल आम्ही रफ च्या भाषेत? ऐका आज #LCA वर