आप जब मुँह खोलते हैं, देश से कुछ माँगते हैं। चुनाव से पहले वोट, और चुनाव के बाद त्याग।
अगर सारा त्याग देश ही करेगा, तो आप क्या करेंगे प्रधानमंत्री जी ?
देशांतर्गत इंधन तुटवडा असूनही रशियन LNG प्रस्ताव भारताने नाकारल.
अमेरिकेच्या निर्बंधांच्या अधीन असलेल्या रशियन LNG (द्रवीकृत नैसर्गिक वायू) विक्रीचा प्रस्ताव भारताने नाकारल्याचे वृत्त आहे.
मध्य-पूर्वेतील तणावामुळे गॅस तुटवडा वाढत असतानाही, 👇🏽
भोपाल में देश के 50 आईएएस-आईपीएस अफसरों ने जमीन खरीदी: 16 महीने में वहीं से ₹3200 करोड़ की सड़क मंजूर; कीमत 11 गुना बढ़ गई
पूरा वीडियो देखने के लिए लिंक पर क्लिक करें-
https://t.co/CYWXLpppql
#MPNews#Investigation#Bhopal#IAS#IPS#HindiNews
लालबहाद्दूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन केलं होतं पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का ? हे केलंत तर देश पण करेल. आणि तसाही पर्याय काय आहे ? येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार त्याची पूर्वतयारी सुरु आहे. हे भाव वाढले की लोकं आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेत.
माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि यांचं नुसतं खापर इराण - इस्रायल युद्धावर टाकू नका ! आपण पंतप्रधान झाल्या पासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं ,हे कशामूळे झालं ते सांगा ! तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले ? मनमोहन सिंह हे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते तसेच विद्वान होते तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे , ऐकून घ्यायचे . आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत तर आपल्याला हे कसं समजणार ? तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका.
तुम्ही काय पाऊलं उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. तसंही हवं तेंव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडली आहेच. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचेही समर्थन केलेलं आहे परंतू आजच्या परिस्थितीत आमच्यासकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेंव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरु करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं !
राज ठाकरे ।
ब्रेकिंग न्यूज़ 🔥
तमिलनाडु के मुख्यमंत्री MK Stalin ने ईमानदारी वाली राजनीति दिखाई है
उसने विजय के रास्ते का रोड़ा हटा दिया है
“विजय को सरकार बनाने दीजिए, हम कोई संवैधानिक संकट नहीं चाहते, अगले 6 महीने तक हम उन्हें डिस्टर्ब नहीं करेंगे, अगर उन्होंने जो वादे किए, पूरे नहीं किए तो आगे देखेंगे”
सोचिए अगर इनके जगह BJP सत्ता में होती तो?
जर अशोक खरात आणि #एकनाथ_शिंदे, #चंद्रकांत_पाटील, #सुनील_तटकरे, #रुपाली_चाकणकर यांसारख्या वरिष्ठ नेत्यांमधील कथित कॉल्स एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान — म्हणजेच वाद सुरू असतानाच — झाले असतील, तर हा अत्यंत गंभीर विषय आहे.
यामुळे प्रत्येकाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात.
हा केवळ योगायोग आहे की काही खोलवर कट?
#अशोक_खरात #SexScandal
फुर्ती और बहादुरी ने दी नई जिंदगी।
बस की खिड़की से गिरते हुए बच्चे को देखकर अपनी जान की परवाह न करते हुए एक स्कूटर सवार ने उसे बचाया।
बहादुरी दिखाने वाले इस शख्स ने दिल जीत लिया। इस बहादुर को सैल्यूट 🫡