@msrtcofficial@NMMConline@Navimumpolice
नेरुळ LP येथे रात्रीच्या वेळी एसटी बस स्टॉप वरच सर्वच खाजगी बस उभ्या राहतात त्यामुळे प्रवाश्यांना बस आल्याचे समजतच नाही. बस शोधायच्या नादात एखादी दुर्घटना झालीच तर जबाबदार कोण ?
खाजगी बस ना पनवेल कडे पुढे जाताना स्टॉप द्या.
राबाडा रेल्वे स्थानकावर घाणीचे साम्राज्य पसरले असून रेल्वे प्रशासनाचे भोंगळ कारभार दिसून येतोय स्थानकाची डागडुजी कडे सुद्धा दुर्लक्ष केले जाते
रेल्वे स्थानक सुरू झाल्यापासून एकदाही रेल्वे प्रशासनाने साधे नाम फलक सुद्धा लावलेले नाही
@RailMinIndia@WesternRly@Central_Railway
Dear @KonkanRailway what’s your problem? Mostly Konkan trains are getting delayed day by day.
#12052 train (22 Feb) 3 hrs delayed. Why shd we suffer bcoz of your incompetence?
Shame on you!
Have guts to run trains on time.
@NMMConline नवी मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत भोंगळ कारभार सुरू आहे अपंगाच्या साठी फुटपाथ नाही ते फक्त फुटपाथवर चढू शकतात पण आत जाऊ शकत नाहीत कारण पालिकेने त्यावर खांब उभे केले आहेत ज्यांच्याकडे अपंगांसाठी व्हीलचेअर त्यांना फुटपाथवर प्रवेश नाही
@NMMCCommr
रबाळे पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेला हॅझर्डस केमिकल ट्रक गेल्या अनेक दिवसांपासून गळती करत आहे.
कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, कोणतीही कारवाई नाही.
हा प्रकार पर्यावरण संरक्षण कायदा व सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर भंग आहे.
एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदारी कोणाची?
@Navimumpolice
@bittuv000@MumbaiPolice Dear @NMMConline and @Navimumpolice
Are you aware that a chemically filled tempo involved in a hit-and-run case is parked near a residential area? Strong chemical odours are spreading and posing a serious health risk to local residents.
Pls remove or secure the vehicle safely.
@NaikSpeaks साहेब माझा जनता दरबार ८ मधील टोकन नंबर १०० असा होता
कृपया मला सहकार्य करावे अशी विनंती करतो
लवकरात लवकर मला मदत होईल अशी आशा करतो
संपर्क ९८७०४५४२००