भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आणि सोशल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक निखिल पंचभाई यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला. तेव्हा मुंबईतून कुटुंबीयांशी फोनवरून बोललो होतो. आज पुण्यात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
‘आदिवासी असूनही चांगलं काम केलं’ या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रूजलेला आहे. मी तमाम दलित,आदिवासी,भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहिर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही. @PawarSpeaks@Offiofjayantrp@TV9Marathi
कार्यलय सचिव @BJP4Maharashtra मा मुकुंद कुलकर्णी जी यांना
🚩 |वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा !!🚩
🚩वंदे मातरम 🚩
भरत सुमाती हिरालाल राऊत
कार्यालय सह सचिव भाजप महाराष्ट्र
मा #PM नरेंद्र मोदी जी यांची लहानग्यांना विशेष भेट!
३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात..
१० जानेवारीपासून फ्रँटलाईन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार.
यासोबतच देशात लवकरच नेजल आणि डीएनए लसीकरण ही सुरू होणार..
धन्यवाद मा #PM@narendramodi जी 🙏🏻
भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही.
आणि याविरुद्ध कुणी बोलले, तर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे, यापलिकडे दुसरा उद्योग नाही.
जनतेची सरकार म्हणून सेवा करणे, एवढे एक सोडून सारे काही सुरू आहे.
संपूर्ण भाजपा @ShelarAshish यांच्या पाठीशी आहे!
नगर मनमाड महामार्गाचे काम पंधरा दिवसांत सुरुवात
एक वर्षात दर्जेदार पणे पूर्ण होईल असा विश्वास - केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि परिवहन मंत्री @nitin_gadkari
आपले मनःपूर्वक आभार
भारतीय जनता पार्टी,उत्तर नगर जिल्हा
आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच दादांसोबत विविध संघटनात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा केली.
@BJP4Maharashtra@ChDadaPatil