आर्य समाज के संस्थापक, आधुनिक भारत के महान चिन्तक, समाज-सुधारक व देशभक्त स्वामी दयानन्द सरस्वती जी की पुण्यतिथि पर भावभीनी श्रद्धांजलि...
#SwamiDayanand#AryaSamaj#DayanandSaraswati
भारताच्या अणुउर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
#DrHomibhabha#BirthAnniversary#tribute
ओजस्वी वक्ते, देशातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व, ज्यांच्या प्रेरणेतून आजही अनेक कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते, असे स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!
#pramodmahajan#birthanniversary#tribute