उज्जवला योजनेअंतर्गत मार्च २०२३ पासून २०० रुपयांची सबस���डी असलेल्या ३३ कोटी नागरिकांनादेखील २०० रुपयांची अधिक सूट देण्यात आली आहे.
उज्जवला योजनेअंतर्गत ७५ लाख नवीन गॅस कनेक्शन करण्यात येणार आहे. (2/2)
#Rs200 #LPG #GasCylinder #ujjawalagasyojana #NarendraModi #Rakshabandhan
चांद्रयान-२च्या अपयशानंतर खचून न जाता, इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी पुन्हा मोहीम हाती घेतली आणि १४ जुलैला चांद्रयान-३ अवकाशात झेपावल. (1/2)
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हितासाठी १ रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातला शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात भा���प सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ आहे.
#DevendraFadnavis #pikvima2023 #bjp4mh #पीकविमा
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
वन्यप्रान्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जख���ी झाल्यास मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ.
#bjpgovernment #आपलेसरकार #farmers #bjpmaharashtra