मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री
स्व. हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
यांचा संघर्ष आणि तपस्वी जीवन सदैव स्मरणात राहील!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि कायकर्त्यांचे प्रेरणास्थान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांना जयंती दिनी कोटी कोटी नमन !! 🙏🏼
#AtalBihariVajpayee
भारतीय जनता पार्टीचे सोशल मिडिया प्रकोष्ठ चे ठाणे व कोकण विभाग संयोजक सन्माननीय श्री अभिजितजी पेडणेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!
आपणास उत्तम आरो��्य दीर्घायू लाभो ही भगवान श्रीराम चरणी प्रार्थना 🙏🏼
@AbhiPPednekar
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, ज्ञानयोद्धे, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मह���परिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन..
#MahaparinirvanDin #MahaparinirvanDiwas2022
On Mahaparinirvan Diwas, I pay homage to Dr. Babasaheb Ambedkar and recall his exemplary service to our nation. His struggles gave hope to millions and his efforts to give India such an extensive Constitution can never be forgotten.
सार्थ निवड !!!
महिलांच्या प्रश्नासाठी सतत पुढाकार घेणाऱ्या, भारतीय जनता पार्टीच्या रणरागिणी सन्माननीय सौ. चित्राताई वाघ यांची "भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी" निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! 🎉🎉
@ChitraKWagh
भाजपा राष्ट्रीय सचिव, आंध्रप्रदेशचे सहसंघटन मंत्री सन्माननीय श्री. @Sunil_Deodhar जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य देवो आणि तुमच्या मार्गदर्शनात देशसेवेचे कार्य कायम घडत राहो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏🏼
#HBDSunilDeodhar
रहे समक्ष हिम-शिखर
तुम्हारा प्रण उठे निखर
भले ही जाए जन बिखर
रुको नहीं, झुको नहीं, बढ़े चलो, बढ़े चलो।।
भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्रीमान @narendramodi जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ !!
हम आपके उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु की कामना करते है ।
#HappyBdayModiJi