निसर्गाच्या कणाकणात माणसाच्या मनाचे अप्रतिम प्रतिबिंब दर्शन घडवणाऱ्या प्रगल्भ लोककवयित्री स्व. बहिणाबाई चौधरी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#बहिणाबाई_चौधरी#BahinabaiChaudhari
पुत्रदा एकादशी निमित्त सर्वांना हार���दिक शुभेच्छा !
जपता नाम विठ्ठलाचे। भय नाही हो काळाचे ||
नाममंत्र त्रिअक्षर। करी सदा तो उच्चार ॥
विठ्ठलनामे सुख आनंद।भानुदासा परमानंद ||
#ekadashi #putradaekadashi
#पुत्रदाएकादशी
हरित ऊर्जा, सुरक्षित भविष्याची दिशा नव्हे तर आता ��वकाशातही भारताची दमदार झेप! 🚀🇮🇳
राष्ट्रीय अंतराळ दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रम, संशोधन आणि नवकल्पनांमुळे भारत अंतराळ क्षेत्रात नवनवे यश संपादन करत आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! 🇮🇳
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि देशभक्तांना विनम्र अभिवादन. 🙏
आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
#IndependenceDay#स्वातंत्र्यदिन
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! 🇮🇳
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि देशभक्तांना विनम्र अभिवादन. 🙏
आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
#IndependenceDay#स्वातंत्र्यदिन
आज ९ ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिन !
हा दिवस आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे. जंगलाचं संवर्धन करत आपले निसर्गप्रेम आणि सांस्कृतिक वेगळेपण जपणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#जागतिक_आदिवासी_दिन
जीवनाला सुंदर बनवणाऱ्या आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व प्रिय मित्रांना आंतरराष्ट्रीय #मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#InternationalFriendshipday
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ॥
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी सपत्नीक शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले.
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाने मन कृतार्थ झाले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, युवक आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. तसेच बळीराजाच्या श्रमांना यश लाभो, आणि महाराष्ट्र सदैव प्रगतीपथावर राहो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
@fadnavis_amruta
#Maharashtra #वारी2026 #PandharpurWari