विश्वातील सर्वात मोठा पक्ष,
राष्ट्रसेवेसाठी समर्पित नेतृत्व,
निष्ठावंत कार्यकर्ते!
भारतीय जनता पक्ष स्थापना दिन निमित्त सर्व आदरणीय नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची🚩
अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय परिघातील ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली 💐
विकसित भारत���चे सारथी, महाराष्ट्राच्या विकासाला, माता भगिनींच्या प्रगतीला नेहमीच भक्कम पाठबळ देणारे भारत मातेचे सुपुत्र आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन !
त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो,
@narendramodi
आज गौरी आगमन...
गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात, सुख, शांती, आरोग्य आणि धनधान्याची भरभराट होऊ दे याच सदिच्छा !
ज्येष्ठा गौरी पूजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
भारताचे संविधान शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील London School of Economics मध्ये उच्च शिक्षण घेतले व त्यानंतर त्यांनी भारतीय संविधानाची पायाभरणी केली.
आज त्या पवित्र स्थळी भेट देण्याचा योग आला आणि महामानवाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्र बाबींवरील शिफारशींवर कार्यवाहीसाठी स्थापन करण्यात आलेल्या
मंत्रिमंडळ मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री जलसंपदा
मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.!
@RVikhePatil
शेतकऱ्याच्या श्रमाचा सच्चा साथीदार, शिवाराचा अविभाज्य भाग असणाऱ्या बैलांच्या गौरवाचा सण म्हणजे प���ळा. पोळा हा केवळ सण नाही तर, शेतकऱ्याच्या कष्ट, मातीशी असलेल्या नात्याचा आणि बैलांशी असलेल्या भावनिक बंधाचा उत्सव आहे.
आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन.
ज्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्या आयुष्याला एक दिशा मिळाली, त्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी आधाररूपी काठी बनण्याचा संकल्प करूया !
सर्व ज्येष्ठ नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा !
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री
मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना लोकमत समूह लोकमत ग्लोबल इकाॅनोमिक कन्व्हेन्शन २०२५ कोहिनूर आॅफ इंडिया पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.! LOKMAT GLOBAL ECONOMIC CONVENION LONDON 2025
@RVikhePatil
मातीच्या सुगंधात, ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात एकतेचा, ताकदीचा आणि परंपरेचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे!
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचे हे अनोखे रूप दहीहंडी आपल्याला सहकार्य, विश्वास आणि धैर्याची शिकवण देते.
महाराष्ट्र भाजपा परिवारासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ही आमची लाडकी, सक्षम बहीण आहे.
या बहिणींची सुरक्षा, सन्मान आणि प्रगती हाच आमचा संकल्प आहे. 'संकल्प से सिद्धी
सर्व भाऊ-बहिणींना निरोगी दीर्घायुष्य आणि सुख - समृद्धी लाभो, अशी प्रार्थना! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!