धनतेरस के शुभ अवसर पर टीम #आन���दाची_दिवाली के द्वारा जरूरतमंदों को मिठाई और फराल का वितरण प्राथमिक आरोग्य केंद्र झालावाड, हनुमान नगर नालासोपारा, स्टेला वसई में वितरण किया गया!
@PawarSpeaks@DGPMaharashtra कृपया इनपर गुनाह दर्ज करवा ने की कृपा करे स्टेज पर Covid protocol maintain नहीं है | कृपया @PawarSpeaks जी को सभा लेने की अनुमती प्रदान ना करे 🙏🙏
Our Party is always serious in good Governance & also committed to deliver.
We @BJPMahilaMorcha karyakartas are always dedicated to upliftment of women through various Yojana, Schemes of @narendramodi govt. Energetic VC session today with @VanathiBJP Akka.
काय घडतंय या शिवरायांच्या राज्यात?
पुण्यातील वानवडी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झालाय..
तिच्यावर सध्या उपचार सुरु असून ती गंभीर जखमी आहे...
@CMOMaharashtra राज्य सरकारं या घटनांना कोण आहे जबाबदार?
@BJP4Maharashtra@BJPMM4Maha@ChDadaPatil@Dev_Fadnavis
भारतीय नेमबाज मनीष नरवाल आणि सिंहराज या दोघाेंचे देखील मनःपूर्वक अभिनंदन !
टोकियो #Paralympics मध्ये पिस्तूल एसएच १ नेमबाजीमध्ये त्���ांनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावत इतिहास रचला आहे.
#Cheer4India
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. गेल्या १३ स्पर्धांमध्ये जे शक्य झाले नाही ते एकाच स्पर्धेत साध्य करून भारताने इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोर���े. ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदक जिंकून भारताने २४वे स्थान गाठले. सर्व खेळाडूंचे अभिनंदन!
जाहीर पक्ष प्रवेश
आज भाजपा नालास��पारा कार्यालय मध्ये वसई पुर्व मंडळ सरचिटणीस सुर्यकांत वाघमारे, यांच्या प्रयत्नाने जिल्हा अध्यक्ष मा. @Rajannaikbjp व मंडळ अध्यक्ष @SavarkarAshwin जिल्हा सचिव दत्तात्रेय पाटील यांच्या ऊपस्थितीत सातीवलीचे दादू राजेंद्र सिंग (सरदार) (१/२)