*मा पंतप्रधान मोदीजी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस* साहेबांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून. जिल्हा अध्यक्ष राजन नाईक मंडळ अध्यक्ष अश्विन सावरकर यांच्या उपस्थितीत व सुर्यकांत वाघमारे,हेंमत म्हात्रे यांच्या पुढाकाराने भाजप मध्ये युवकांनी जाहीर पक्ष प्रवेश केला
@SavarkarAshwin भारतीय जनता पार्टी के सर्वश्रेष्ठ पदाधिकारी वसई पूर्व ग्रामीण मंडल के अध्यक्ष मा. श्री अश्विन सावरकर जी को जन्मदिन की हार्दिक हादिँक शुभकामनाएं
वसई पूर्व मंडळ भाजप अध्यक्ष मित्र श्री @SavarkarAshwin यांना
🚩 |वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा !!🚩
🚩वंदे मातरम 🚩
भरत सुमाती हिरालाल राऊत
कार्यालय सह सचिव भाजप महाराष्ट्र
भाजपा वसई पूर्व मंडल अध्यक्ष श्री अश्विन सावरकर जी को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं।
प्रभु की कृपा आप पर हमेशा बनी रहे,
@BJP4Maharashtra@SavarkarAshwin
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मा.श्री.नारायण राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#वाढदिवस#शुभेच्छा
मा महेंद्रजी पाटिल, जिल्हा सरचिटणीस मा राजू भाई म्हात्रे, मा दतात्रेय पाटिल , मा संतोष शेलार,मा अमित शेलार, मा विकास ठाकुर,मा अंशुमन सिंग, मा विवेक भोसकर, मा सूर्यकांत वाघमारे
श्री अश्विन सावरकर भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ अध्यक्ष आयोजित #भाजपा_ट्रॉफी_2022_क्रिकेट सामने या स्पर्धेच उदघाटन छत्रपती शिवाजी महाराजाना मुजरा करून तसेच गणपती बाप्पा समोर श्रीफळ वाढवून करण्यात आले त्यावेळी सोबत मा राजनजी नाईक, जिल्हाध्यक्ष
वसई रेंज ऑफिस ते वसई फाटा या रस्त्यावरील दुभाजकावर नवीन पथदिवे लावण्यासाठी वसई पुर्व मंडळ अध्यक्ष @SavarkarAshwin यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले.