भुयारी मार्गावर मेट्रोचे अजून एक यशस्वी पाऊल !
पुणे मेट्रोची रेंजहील डेपो ते शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट (पिंपरी - स्वारगेट कॉरिडॉर) भुयारी मार्गाची चाचणी यशस्वीपणे पार पडली. पुणेकर, पिंपरी-चिंचवडकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे
@sanketchondhe@BJYM4PCMC@BJPpcmc आपल्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो परंतु काही दिवसांपूर्वीच मला मातृशोक झाल्याने मी कोणताही आनंद व्यक्त करू शकत नाही. पर्यावरण संवर्धनासाठी वाढदिनी 20000+ पेक्षा जास्त सायकलपटूंनी #RiverCyclothon2022 मध्ये भाग घेत नवा जागतिक रेकॉर्ड #IndiaBookOfRecord बनवला याचे समाधान वाटते 🙏
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी चिंचवडकरांना आंद्रा धरणाचे पाणी मिळणार...!
पहिल्या टप्प्यात ५० एमएलडी पाणी उचलले जाईल.त्यातून समाविष्ट गावाला पाणीपुरवठा केला जाईल. या भागाचे अतिरिक्तचे पाणी वाकड, पिंपळे निलख, पिंपळेगुरव, रावेत भागातील गृहनिर्माण वसाहतींना दिले जाईल.
देशाची अखंडता, सार्वभौमत्व, कायदा- सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया #PFI संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत.
यासंघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पाच वर्षांसाठी बंदी घातली. देशविधातक शक्तींचा बिमोड करण्यासाठी ह निर्णय घेण्यात आला.