प्रवीण दरेकर साहेब,
मी दिलेली प्रतिक्रिया आपण व्यवस्थित ऐकली नसावी, तुमच्या माहितीसाठी मी व्हिडिओ पुन्हा पाठवत आहे. मुख्यमंत्री दिलेल्या लिस्टनुसारच नावे घेतात, हेच मी सांगितले आहे.
राम शिंदे सरांनी दिलेल्या लिस्टनुसारच मूख्यमंत्र��यांनी सचिन घायवळचे नाव आदरपूर्वक घेतले, स्टेजवर सन्मान दिला. त्यामुळे राम शिंदे सरांनी अशा लोकांना मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर का बसवले? त्यांचे नाव भाषणात का दिले? याबद्दल आपण मला नाही तर राम शिंदे सरांना प्रश्न करायला हवेत.
केवळ सोबत फोटो आहेत म्हणून टीका करायची असले तर भाजप प्रमाणे खालच्या लेव्हलचे राजकारण आम्ही करत नाही याची नोंद असू द्यावी.
@mipravindarekar
अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ‘हंबरडा मोर्च्याच्या’ माध्यमातून महायुती सरकारविरोधात आक्रोश करत, सरकारला पुन्हा एकदा जाब विचारला आहे!
पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकातून सुरु झालेल्या ह्या मोर्च्यात बळीराजाचा सरकारच्या निष्क्रियेप्रति उद्रेक दिसून आला.
ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्व���मी तसेच पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
भाजप वाल्यांनी गुंड टोळ्यांना हाताशी धरून पुण्यात माफियराज आणलेले आहे त्या माफियराज ला चालवायची जबाबदारी @mohol_murlidhar यांचे कडे आहे
त्या मुळे त्यांचे हे 30% घेऊन काम करणारे कार्यकर्ते सुद्धा पोलिसाची मार्फत तुडविण्याचे धमकवतात आणि प्रश्न विचारले तर असा पळ काढतात🤣👎🏻👎🏻
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हक्काचा आधार देण्यासाठी आणि त्यांच्या आक्रोशाला न्याय देण्यासाठी पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी येथे सभेच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना संबोधित केले.
जोपर्यंत कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत माघार घ्यायची नाही; असा निर्धार ह्यावेळी उपस्थित सर्वांनी केला.
ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्र��ीण स्वामी तसेच पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
भाजपमध्य�� घाईतघाईत उद्घाटनं करायची प्रथाच आहे बहुधा मेट्रो ३ चं उद्घाटनही असचं ना कोणतं नियोजन, तिथे केवळ होतं कार्यक्रमाचं आयोजन!
मेट्रो ३ चं उद्घाटन झालं खरं, पण तिकीट काढायचीही मारामार, एकच तिकीट खिडकीआणि खोळंबलेले प्रवासी..
महायुतीच्या राज्यात फक्तमंत्रीमहोदयांचे सोहळे थाटात झाले पाहिजेत!
जनतेला वेठीस धरलं तरी कुठे फरक पडतोय?
एकनाथ शिंदे रामदास कदम आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय आपसात फुटबॉल फुटबॉल खेळायचा आहे ते खेळावं..
मात्र सुरक्षित पुणे या संकल्पनेत बाधा निर्माण करणाऱ्या गुंडांना बळ देणाऱ्या आणि शस्त्र परवाना देणाऱ्या योगेश कदम यांचा राजीनामा आधी घ्यावा..
@Dev_Fadnavis