@VidrohiB76197 3800796-137
3800794-03
3800793-38
3800792-682
3800790-1151
3800789-531
3800788-956
3800787-847
3800783-785
3800782-1923
3800780-1309
3800779-58
Their seat numbers and rank..
They are not toppers.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
रविवार एक वेळची मेस बंद असते म्हणून मॅगी खाऊन झोपणारी ही तरुणाई...
सण, वार, समारंभ सगळं विसरून दिवस-रात्र अभ्यासिकेमध्ये झटणारी ही तरुणाई,
कायमस्वरूपी पाहिलेल्या गरिबीतून माय बापाला बाहेर काढण्यासाठी झटणारी ही तरुणाई..
आज अस्तित्वाची लढाई लढतेय..
#MPSC#MPSCआंदोलन#MPSCExam
फरक हाच..
सुप्रियाताई सुळे, रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी घोषणा केल्या, हे महाराष्ट्रानं आज पाहिलं!
दुसरीकडे आरोपी व अट्टल गुन्हेगार असला तरी तो आमच्या जातीचा, म्हणून त्याला पाठिंबा, हे ही महाराष्ट्रानं पाहिलंय!
जातिवंत व जातीवादी... फरक हाच! 🚩