अर्थसाक्षरतेवर आधारित एक उपक्रम सुरु करण्याचा आमचा मानस आहे .या कार्यक्रमाची सुरुवात एका सर्वेक्षणाने आम्ही करत आहोत. मासिक उत्पन्न खर्च आणि बचत याचा सर्वसाधारण आढावा या सर्वेक्षणातून घेतला जाईल. खर्चाच्या आणि बचतीच्या सवयी हा विशेष अभ्यासाचा विषय असेल.
https://t.co/oiQSz4OCZK
१०४ वर्षापूर्वी त्यांनी ’राजा हरिश्चंद्र’ बनवला आणि भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली. असं म्हणतात की त्यांनी "लाईफ ऑफ ख्रिस्त" हा मूकपट पाहिला आणि त्यांनी स्वदेशी चित्रपटांचं स्वप्न पाहिलं.
#DadaSahebPhalke#marathiflimindustry#marathinewsupdates
https://t.co/QksK4tCfit