Salman Khan's once-popular film Tere Naam should have a sequel.Because this film had a huge impact on the audience.The legacy of that film can still be seen today in every household and in the hearts of young people.
@JioBiden सर्वात प्रथम डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..
अनेक कमेंट आशा आहे की ज्या अहमदनगर तिच्या लेवल पेक्षा खाली आहे अतिशय होत करू आणि अभ्यास व्यक्तिमत्व
@sheetalmhatre1 प्रवासामध्ये कुठल्याही फाजील गोष्टी करणार नाही आम्ही. नाही तर काहींना त्यांचे देखील भान राहात नाही. एकदा आम्ही आनंदात असलो,की मग आम्ही समोर कोण आहे याचा विचार करत नाही. हो, की नाही? 🤣💯✌️
@abpmajhatv राजकारणापलीकडे देश असतो. भारत सरकारने आज जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे संपूर्ण देश स्वागतच करतो.
अशाच पद्धतीने संपूर्ण युद्ध सामग्री स्वदेशी बनवून, आपल्या देशाचा डंका संपूर्ण जगात वाजत राहो.
जय हिंद, जय भारत, वंदे मातरम,
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Best wishes to all my fellow Indians for the country's 75th Amrit Mahotsav. Jai Hind Jai Bharat 🇮🇳 Bharat Mata Ki Jai, Inqlab Zindabad, Vande Mataram.Jai Jawan Jai Kisan.
@abpmajhatv छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, आणि मुंबईकरांवर. चुकीच्या पद्धतीने बोलण्यामुळे यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कार्यवाही होणार गरजेचे आहे.
या देशात एखाद्या राजकारणावर बोलल्यावर अटक होऊ शकते मग यांना का नाही?
बीजेपी फक्त सुडाचे राजकारण करते.
@OfficeofUT मा.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब श्री क्षेत्र बालाजी येथे(आंध्रप्रदेश) आपल्या देवस्थानाची शिवाजी महाराजांची कुठलेही प्रतिम, मुर्ती.ते तेथे नेऊन देत नाही.या वर आपल्या माध्यमातून लवकर निषेध करण्यात यावा.तसेच सरकारचे पण कान खेचावे.
Is this country a democracy or not? Because the common man is not considered here because today's daily food is so expensive that the common man is struggling to survive and the government is paying GST on GST. A common man's pocket cannot afford it.
@OfficeofUT उद्धव ठाकरे साहेब विजय नेहमी सत्याचा होतो.जो पर्यंत चंद्र सुर्य आहे.तो पर्यंत ठाकरे कुटुंबासोबत आवघा माहाराष्ट्र आहे.
ज्या प्रमाणे पक्षाची पिल्ले मोठी झाली की उच्च भरारी घेऊन उडून जातात तसी काही मानसे मोठी झाली की उंच भरारी घेण्यासाठी आपल्या मानसाला सोडून जातात.
@sports_tak@Eoin16 Morgan was a great player. He was also very restrained. He had a lot of aggression in his game. England has suffered irreparable losses.