आगामी #लोकसभा_निवडणूक_2024
युती आणि आघाडी मधील पक्षानी त्यांना @bokyashahi ने पाठिंबा द्यावा यासाठी विनंती केली त्याच अनुषंगाने कुणाला पाठिंबा दयावा यासाठी आज बैठक आयोजित केली असून #बोक्याशाही चे जगातील आणि देश विदेशातील कोरकमिटी सदस्य आज बैठीसाठी उपस्थित झाले आहेत.
#Nagpur नागपूर शहरात रात्रीतून ढगफुटी सदृश पाऊस, डागा ले-आऊट, गांधीनगर आणि कॉर्पोरेट कॉलनीतील अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, अनेक वाहनांचे मोेठं नुकसान #NagpurRains
https://t.co/whGFryETys