#recycling@anujramatri यांच्या An eco freak या युट्युब चॅनल वरील व्हिडिओ ने प्रभावित होऊन मी 14 एप्रिल 2022 पासून म्हणजेच "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती" दिनी मी माझ्या घरातील दुधाच्या पिशव्या पाण्याने स्वच्छ करून रिसायकल करण्यासाठी देऊ लागलो
@girish_bhau दुसऱ्याची पोरं किती पण मांडीवर खेळवली तरी ती उपरीच असतात...
आज देवभाऊच्या मांडीवर... उद्या दुसऱ्याच्या...🤣🤣🤣
पैसे फेक तमाशा देख...
बाकी इथेनॉल युक्त पेट्रोल ने गाड्या खराब होत नाहीत..
आणि
पेपर लीक झाले तरी भक्तांची पोरं पदवीधर होत नाहीत..🤣🤣
@shubham_9909 खरय खरय... पुत्र मोह वाईट...
कार्यकर्ता पोस्ट करत राहतो आणि पोरं मोठी होतात मंत्र्यांची...
तरी कार्यकर्ते सुधरायच नाव घेत नाही
जय इथेनॉल शहा की🤣🤣
#IPL सुरू होत आहे...
आपले क्रिकेटर्स जर जोशात खेळायला हवे असतील तर आपण आपल्या गॅस आणि पेट्रोलची काळजी बाजूला ठेऊन, स्वतःला क्रिकेट मधे झोकून देऊया, आपली राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याची संधी @BCCI घेऊन आलाय त्याला तहानभूक विसरून साथ देऊया
चला मेंढरानो विकास घडवूया🙏
छत्रपती शिवाजी महाराज मैदान - दादर येथे पार्किंग नियम बदली झाले आहेत. सम- विषम, बंद करून थेट दंड चालू केला आहे, वाहने पार्क करताना जपून करा, नाहीतर दंडात्मक विकास सुरू राहील
#दादरकर
@khadaksingh_@RajThackeray ज्याची स्वतः ची बत्ती पेटली नाही त्याच एवढ कौतुक करतोय🤣
की देवंद्रांची पेटणार नाही म्हणून विझलेली बत्ती आवक केली म्हणून खुश आहेस🤣
नक्की यश कोणाचं ते आदी ठरवून घे बाबा🤣
कोण कसं जिंकून आलं ते सर्वांना माहित आहे...
तरी पण अभिनंदन...
@Core_punekar चला कमळ उमलल...
आता मुंबईत चिखलच चिखल,..
नागपूर नंतर कर्जबाजारी होणारी पहिल महानगर पालिका🙏
मुंबई महानगर पालिका.
शाई लागलीच आहे, आता थुंकी पण लागणार😥
@AmeetSatam अरेच्या मस्तच आहे की.
मग जर असं होत आहे तर देवाभाऊ का नाकारतात सगळं.
जर तुमच्या मते, दुबार मत/ वोट चोरी होतीय म्हणजे इलेक्शन कमिशन फेल झालंय हेच होतंय.
मग जा आणि शहाण्या बाळा सारखं इलेक्शन कमिशनला आपल्या वकील काकांना सांगून अर्ज करायला सांगा. नुसत्या थापा हाणू नका,
अपील करा
@krushna2021@Cleopatra260499 असं पाप वैगेरे काही नसतं रे छकु ल्या ..
असतं तर ...
दाढीवाल्या सहित पाऊण मंत्री मंडळ आज
नरकात जाऊन बसलं असतं 🤣🤣🤣
मुंबईत येऊन चपात्या लाटून गेलेत तुमचे हिंदुत्ववादी गुजरातकर शेटजी🤣🤣🤣
@Rokhthok_Onkar सगळी कडे तेच आहे भावा...
माझा मोबाईल 25 तारखेला बुक केलाय अजून पोहोचतोय @flipkartsupport वरून
बहुतेक सर्व EMI पेड झाल्यावर OC मिळाली की मोबाईल देतील🤣🤣
Zak मारली ani @flipkartsupport@Flipkart वरून मोबाईल बुक केला
25 ऑक्टोबर 2025 ची ऑर्डर
अजून देतायत😡
बरं ते EMI पण चालू होईल आता
डिस्काउंट च्या नादात 🥹
म्हणून ऑनलाईन साठी @amazonIN च बरं आहे
@yadujavalkar असंच एका पत्रकाराने विचारलं की एक वर्ष झालं बांगला देशाच्या माझी पंतप्रधान शेख हसीना दिल्ली मध्ये राहत आहेत त्याचं काय?
निब्बार तोंड पाडून किरीट मामानी पळ काढला🤣🤣
आणि हो त्यांनी आता पर्यंत ज्यांच्या वर ED लावली, ते सर्व नेते पंतांच्या मंत्री मंडळात बुड टेकून आहेत बरं🤣
@shubham_9909 गोव्याला कशाला थेट मकाऊ ला जावं त्यांनी.
आणि सल्ला घ्यायचा असेल तर चंद्रशेखर बावनकुळे यांचा घ्यावा...
त्यांना चांगला अनुभव आणि ओळख ही आहे...
कॅसिनो मध्ये कसे खेळावे याच मार्गदर्शन पण मिळेल