एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी..?
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री गजानन कीर्तीकर,यांनी शिंदे गटाबरोबर जाण्याचे ठरवले असले तरीही तिकडे त्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहेत,त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर उघड नाराजी दाखवली आहे.
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच मुख्यमंत्री स्वपक्षातील आरोप झालेल्या लोकांना संपूर्ण तपासापूर्वीचं क्लिनचीट देत असतील तर पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलू शकते. याचं भान बाळगून मुख्यमंत्र्यांनी आजचं भाषण करायला हवं होतं. असो मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा काय करणार?
विरोधी पक्ष झोपला आहे
आरक्षण मिळालं की नाही?
यंदा पेढा भरवणार नाही का?
यंदा गुलाल उधळणार नाही का?
आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नव्हते मग आरक्षण खरंच मिळालं का?
साध्या भोळ्या मराठा समाजाची पुन्हा एकदा सगळ्यांनी फसवणूक केली आहे
#मराठा_आरक्षण#मराठाआरक्षण#मराठा_आरक्षण_आंदोलन#मराठाआंदोलन
गोम्याने सोम्याला फायनल न खेळवता तू फायनल जिंकली असं घोषित करून एकमेकांना आनंदाने पेढा भरवून, गुलाल माखून मिरवणूक काढली. सगळ्या राज्यात जल्लोष केला.
आता सोम्या म्हणतोय फायनलचा कप मिळालाच नाही. गोम्या गायब आहे आणि सोम्या काहीही संबंध नसलेल्या सुजाण प्रेक्षकांना शिव्या देतोय
दहीहंडी संकटात होती ना?
हिंदुत्ववादी पक्ष शेपट्या घालून बसले होते
राजसाहेब ठाकरे गोविंदांच्या मदतीला धावले
कोर्टाचं काय ते मी पाहतो. तुम्ही दहीहंडीच्या तयारीला लागा असे सांगत त्यांनी कोर्टाला आव्हान देत दहीहंडी टिकवली
दहीहंडी मटणहंडी पेक्षा भक्तांची रिकामी हंडी भरू दे देवा
काल दिल्लीत जाऊन आपल्याच देशातील एखादी भाषा शिकायला हरकत काय? असे म्हणत अकलेचे तारे तोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी #मराठी तिसरी भाषा म्हणून दिल्लीत शिकवणार का? हे जाहीर करावं.
आणि उत्तरेत तिसरी भाषा कोणती? हे सांगावं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदी भाषेसाठी भांडतो हे आपलं दुर्दैव
Stop spreading false propaganda.
You're acting like you can't see the reality, foolish people.
At 20 seconds, that guy clearly turned the verbal argument into a physical fight. The girl reaction was in response to that.
कालपासून मूग गिळून गप्प बसलेले भक्त ही पूर्ण vdo टाकून मुलीची पहिली चूक आहे असे पसरवत आहेत.
त्यांच्यासाठी घटनाक्रम
▪️सर्वात आधी त्या झा ने मुलीच्या लाथ मारली
▪️मग भडकलेल्या मुलीने झा च्या आईच्या कानाखाली मारली
▪️मग पुन्हा त्या झा ने (कालपासूनच्या vdoनुसार )मुलीला लाथा मारल्या
मनसेच्या या दोन पदाधिकाऱ्यांनी फडणवीस सरकारच्या गृहखात्याचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत.
कल्याण मध्ये मराठी मुलीला मारहाण करणाऱ्या परप्रांतियाला मनसेच्या या पदाधिकाऱ्यांनी पकडून दिलं.
बाळासाहेब ठाकरेंचं, आनंद दिघेंच नाव घेणारी शिवसेना शिंदे गट मराठीबाबत लुप्त झाला आहे