An enriching interview with Preeti Pawar Ma’am—a beautiful journey exploring Indian handicrafts, textile traditions, art, creativity and their impact on the human mind.
Grateful to share her pearls of wisdom through Dainik Sanatan Prabhat.
#dainiksanatanprabhat
Preeti Pawar
@elonmusk India’s regulatory decisions are guided strictly by national interest, security, fair competition, and the rule of law not external pressure or corporate influence. Business discussions are best kept professional rather than personal or political, focusing on compliance.
Message from Mr. Francois Gautier to Hindu youth on the occasion of Gudhi Padwa:
“Hindus, step forward to lead the world spiritually.”
A call to awaken identity, unite with strength, and uphold Dharma with pride.
#HinduYouth#SanatanDharma@SanatanPrabhat@SanatanSanstha
🚩🚩 *सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव* का सीधा प्रसारण देखना न भूलें !
*🗓️ 13-14 दिसंबर 2025 । भारत मंडपम्, नई दिल्ली*
📱 *Watch Live :* https://t.co/ismekD0yhJ
आयोजक : सनातन संस्था
@SanatanPrabhat@ShefVaidya@VikramDongrey
मा. देवेंद्रजी फडणवीस यांची 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना ���ी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. 2014 ते 2024 या दशकात विविध भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी त्यांनी घेतलेले निर्णय पाहता माझ्या शुभेच्छा योग्य ठरल्या याचा आनंद आहे.
2014 ते 2019 - मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ
- समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड
- जलयुक्त शिवार योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
- सारथी/बार्टी/टार्टी/अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांसारख्या संस्थांची निर्मिती
- 1 रुपयात पीक विमा, मागेल त्याला सौर पंप
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविणे
2019 ते 2022 - विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ
- जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली
- वीज बिलाच्या प्रश्नावर आक्रमक धोर���
- कोरोना काळात महाराष्ट्राचा दौरा, आरोग्य खात्यातील गैरकामाला विरोध
- शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांच्या विकासासाठी प्रयत्न
- जनहिताच्या विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरणे
2022 ते 2024 - उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ
- शेतकऱ्यांना मोफत वीज
- लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट
- लेक लाडकी योजना
- नमो शेतकरी महासन्मान योजना
- अन्नपूर्णा योजना (प्रत्येक कुटुंबाला ३ मोफत गॅस सिलेंडर)
उत्तम वक्ते, मोठ्या मनाचा नेता, दूरदृष्टीचा नेता व सहज उपलब्ध असलेले देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांच्या कल्याणाचे कामे होतील, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis
#ChiefMinister #Maharashtra #DevendraFadnvis