@AshwiniBhide@MumbaiMetro3 Being avid follower of Mumbai metro work, i was very sad when due to political vendetta you has been removed from the same post to which you was giving justice I hope destiny is greater than any politics and Mumbai metro destined to complete under ur able administration.
@SainathBorse@ashish_jadhao@WriterDeepak महाराष्ट्रात जे महा विकास आघाडी सरकार आले होते त्यांनी आल्या बरोबर पहिले काम हे केले की जेव्हढे मराठी पत्रकार /दूरचित्रवाणी वाहिन्या होत्या त्या सगळ्यांना मिंधे केले. त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच आशिष जाधव सारखे पत्रकार त्यांची बाजू घेण्याचे काम करून खाल्या मिठाला जागत आहेत.