आझाद मैदानातील हिंसाचारातही रझा अकादमीचे नाव आले होते. ११ तारखेच्य��� हिंसाचारातही रझा अकादमीचेच नाव आले आहे. जर भाजपाचे सरकार पुन्हा आले तर आम्ही रझा अकादमीवर नक्कीच बंदी आणू.
आज जालना जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. दि 25 जुन जागतिक आणीबाणी दिवस कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाजयुमो जालना जिल्हातील पदाधिकाऱ्यांना Zoom द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हातील सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते...!!
@BJYM4MH@ivikrantpatil
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश बैठक संपन्न झाली.यावेळी मा. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि विकां��जी पाटील यांनी मार्गदर्शन केले.२५ जून हा काळा दिवस म्हणून साजरा करणे.व २६ जून रोजी ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलन @Dev_Fadnavis @rajnathsingh @BhumareSuresh @ivikrantpatil
आज भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक दत्ता भाऊ चेवले आणि अध्यक्ष सुरेशजी भुमरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. २५ जून २०२१ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणे व ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलन करणे.हे विषय होते.
आज राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील हे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या निमित्ताने सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्या दरम्यान त्यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
आज भारतीय जनता युवा मोर्चा हिंगोली जिल्हाची आढावा बैठक घेतली. विभागीय संघटनमंत्री भाऊरावजी देशमुख, भाजयुमो सरचिटणीस राहुल लोणीकर, आमदार तानाजी मुटकुळे भाजप नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
आज नांदेड़ मध्ये आले असताना
प्रदेष महामंत्री भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र मा.श्री. राहुल भैया लोनिकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना💐💐🎂🎂
राज यादव
संयोजक भाजपा सोशल मीडिया महानगर नांदेड़
@lonikar_rahul@BJYM