अंदमान च्या काळकोठडीतून ह्याच दिवशी बरोबर २ मे १९२१ ला स्वा सावरकरांना कलकत्त्याला हलवण्यात आल.ह्या महान देशभक्तानं त्या काळकोठडीत १,२ नाही तब्बल ११ वर्ष काढली तेही फक्त ७/११ च्या कोठडीत .अमानूष शिक्षा भोगली त्या महान देशभक्ताला मानाचा मुजरा 🙏
@BJYM4MH@BJP4Maharashtra
आज परतूर जि. जालना येथे सतोनकर रुग्णालय व भाजयुमोच्या वतीने संजीवनी DCHC चे उद्घाटन युवा मोर्चा प्रदेश महामंत्री @lonikar_rahul यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. प्रदीप सातोनकर, नगरसेवक सुधाकर सातोनकर, प्रवीण सातोनकर यांच्या पुढाकाराने रुग्णालय आजपासून सुरू झाले.
#BJP4Seva
मित्रा ही वेळ नव्हती तुझ्या सारख्या सच्चा व निस्वार्थ कार्यकर्त्याने सोडून जाण्याची.तुझ्या कुटुंबाच्या दुख:त @BJYM4MH परिवार सहभागी आहे..!
ओम शांति 🙏🙏
@BJYM4MH@BJP4Maharashtra
केंद्रसरकार वर वारंवार नाहक टीका करण्यापेक्षा राज्यसरकार ने लस का बुक केली नाही? लॉकडाऊन जाहीर केल्या नंतर जनतेला पॅकेज जाहीर न करणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatil@SMungantiwar
आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असण्याचा..
आम्हाला गर्व आहे
मराठी भाषेचा..
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी…
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
@BJYM4MH@BJP4Maharashtra
@BJYM4MH चे प्रभारी श्री @cbawankule जी तसेच @BJYM4MH चे प्रदेशाध्यक्ष श्री @ivikrantpatil जी यांच्या सूचनेवरून व प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या पुढाकारने कोविड सेन्टर सुरू करण्यात आले..!
@BJYM4MH चे प्रभारी श्री @cbawankule जी तसेच @BJYM4MH चे प्रदेशाध्यक्ष श्री @ivikrantpatil जी यांच्या सूचनेवरून व प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या पुढाकारने कोविड सेन्टर सुरू करण्यात आले..!
युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष @Tejasvi_Surya की पहल #BJYMDoctorHelpline की शुरुआत के साथ ही पूरे देश से जुड़े हुए 650 डाक्टरों की टीम से देश के किसी भी कोने में बैठा व्यक्ति फ़ोन के द्वारा परामर्श ले सकेगा। कोरोना को हराने में यह एक निर्णायक पहल होने वाली है। #BJYMCares
सातोनकर हॉस्पिटल व @BJYM4MH च्या वतीने परतूर येथे कोविड हॉस्पिटल उदघाटन !
दि.28 एप्रिल 2021 वेळ संकाळी 11 वा
स्थळ:- संजीवनी कोविड सेंटर मेन रोड,परतुर.
@BJP4Maharashtra
सातोनकर हॉस्पिटल व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे कोविड हॉस्पिटल माजी मंत्री आ.@BabanraoLonikar साहेब यांच्या हस्ते होणार उदघाटन !
प्रमुख उपस्थिती @BJYM4MH महामंत्री @lonikar_rahul जी
दि.28 एप्रिल 2021 वेळ संकाळी 11 वा
स्थळ:- संजीवनी कोविड सेंटर मेन रोड.परतुर
#BJYMCares#bjymmh
सातोनकर हॉस्पिटल व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे कोविड हॉस्पिटल माजी मंत्री आ.@BabanraoLonikar यांच्या हस्ते होणार उदघाटन !
दि.28 एप्रिल 2021 वेळ संकाळी 11 वा
स्थळ:- संजीवनी कोविड सेंटर मेन रोड.परतुर