ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यावरण, कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आदी क���षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचे सांगत थेट परकीय गुंतवणुकीत #महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे यावेळी सांगितले.
श्री. कांग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये जॉन निकेल, सचिन निकारगे यांचा समावेश होता.
गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि #ब्रिटन दोघांमध्ये वाणिज्यिक संबंध आहेत. ब्रिटन हा भारतातील मोठा गुंतवणूकदार असून त्यातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य आहे. पर्यावरण, उत्पादन, शेती, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, अक्षय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यटन, औषधनिर्माण आणि शिक्षण य�� क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी असल्याचे यावेळी नमूद केले.
ब्रिटनकडे या सर्व क्षेत्रात जागतिक दर्जाचे प्रगत तंत्रज्ञान आहे. महाराष्ट्रात रस्ते, उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आहे. भारताच्या जीडीपीमध्ये राज्याचे सर्वात मोठे योगदान असून आणि थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असल्याचे यासमयी सांगितले.
महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वे वर्ष सोहळा साजरा करण्यात येत आहे. ब्रिटनमधील वस्तुसंग्रहाल���ात असणारी जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभाग पाठपुरावा करीत आहे. त्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी अधिकारी उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार @KayandeDr यांनी #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी प्रा.मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनिषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली.
मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल, त्यांची पत्नी सान्वी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
#Shivsena #ManishaKayande #Mumbai
दिवा शहरावर बसलेला अनधिकृत इमारतींचे शहर हा शिक्का पुसून काढत हे शहर एक सुंदर आणि सुनियोजित शहर बनवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळेच ठाण्यातील इमारतींप्रमाणेच दिव्यातील धोकादायक इमारतीसाठी क्लस्टर योजना राबवण्याचे निर्देश यावेळी ठाणे मनपा आयुक्तांना दिले. तसेच दिव्यातील नवीन पोलीस स्थानकाच्या इमारतीसाठी ५ कोटींचा निधीची देखील घोषणा केली.
#छत्रपती_संभाजीनगर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नगरसेवक आणि विविध पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेऊन #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी या सर्वांचे तसेच त्यांच्यासोबत आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#Shivsena #chhatrapatisambhajinagar
जग किती सुंदर आहे याचा अनुभव आपल्यानंतर दुसऱ्यालाही मिळवून द्या...
यासाठी नेत्रदानाचा संकल्प करूया आणि त्याचबरोबर नेत्रदानासाठी इतरांना प्रेरित करूया...
#जागतिक_नेत्रदान_दिन#WorldEyeDonationDay
अरेरे कसला गांड फाडू माणूस ��ोतास रे. याला ट्विटर वर हिरो आहे असं वाटते. भुरट कुठल. तमिळ अन्नाने याच्या घरी गेम केला मग अशी पैदाईस जन्माला आली महाराष्ट्रात,😂
याच्या टाईमलाईन वरून दिसतंय की या चुत्याच आताच लग्न झालंय. तरी हा हलवून देत आहे वाटत फक्त.. अरे भडवा ज्या शहरा�� राहतो त्याच नाव तरी नीट घे. 4 पैसे कमवायला तरी शिक तोंडावरून तरी झोपडपट्टी चा वाटत आहेस
@Being_Enormous याच्या टाईमलाईन वरून दिसतंय की या चुत्याच आताच लग्न झालंय. तरी हा हलवून देत आहे वाटत फक्त.. अरे भडवा ज्या शहरात राहतो त्याच नाव तरी नीट घे. 4 प��से कमवायला तरी शिक तोंडावरून तरी झोपडपट्टी चा वाटत आहे