आज जागतिक महिला दिन ��्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊ शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण'* म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला.प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे.म्हणून स्त्री शक्तीला. 💐💐 *जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...*💐
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनाचा मुजरा.!! महाराजांनी रयतेच्या मनातील स्वराज्य उभे केले. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श महाराजांनी सत्यात उतरविला.
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
#शिवजयंती
@jitengajaria@jitengajaria घरी पण स्वतःच्या आई, बहिणी ना अशीच नाव ठेवतोस का .. आमच्या रश्मी वहिनी आमच्या आई समान आहै त्याच्याबद्दल जो बोलेलं त्याला जिवंत गाडून टाकू. तुम्हाला bjp चा खूप माझं झाला आहै. शिवसैनिक माज उतरवण्यामध्ये माहीर आहै. समजून घे.