भारतीय स्वराज्य क्रांती पार्टीचे अधिकृत टि्वटर खाते
राष्ट्रीय अध्यक्ष @MaheshPatil_B
चला महाराष्ट्र घडवूया.विकासाची भाषा बोलूयात!
आपलं सरकार, आपलं स्वराज्य !
६ जून रायगडावर स्वराज्याचा सुवर्णक्षण!
शिवराज्याभिषेक हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता,तर शतकानुशतके दडपलेल्या जनतेच्या स्वाभिमानाचा विजय होता.परकीय सत्तेसमोर न झुकणाऱ्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला त्या दिवशी सार्वभौमत्व प्राप्त झाले.
छ. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
@TVKVijayHQ has demonstrated that it is possible to build a strong and distinct political identity as an independent regional party, without relying on any national party, and still achieve significant electoral success.
Why don’t our regional parties show the same courage?
#मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक संपावर जाण्याचा निर्णय घेत असतील, तर हा महाराष्ट्राच्या भाषिक सन्मानाचा अपमान आहे. महाराष्ट्रात राहून मराठीचा विरोध करणे स्वीकारार्ह नाही.शासनाने यावर कठोर भूमिका घेत योग्य ती कारवाई करावी.
@PratapSarnaik@CMOMaharashtra@mieknathshinde
Having lived in #TamilNadu, I experienced its culture closely. Effective leadership there is exemplified by @mkstalin his work reflects development, social justice, and a strong connection with the people.
Wishing him and his @arivalayam great success in the upcoming elections.
#MarathaEmpire map removed from @NCERT shows parliamentary numerical dominance weakening regional control.
#Delimitation may further boost North Indian dominance, risking imbalance in history, culture, resources & policy priorities.
#Delimitation is not just a South India issue #Maharashtra faces the same risk. Penalizing states that controlled population growth is unjust. All states must unite to protect federal balance and fair representation.
@mkstalin@PMOIndia@narendramodi
Hindi is not the national language of India at all.
The stand taken by Tamil leaders is absolutely right.
Just like the Tamil people firmly stand by their mother tongue, we too must learn to remain aware, proud, and steadfast about our own language. https://t.co/g5yE8yZ5AF
This appears to be a political arrangement designed to keep North India- especially Uttar Pradesh dominant in central power, while sidelining southern and western states. Such imbalance threatens true federalism and regional equality.
@PMOIndia@CMOMaharashtra#Federalism#India
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! 🚩
नवीन वर्ष आपल्यासाठी विजय, कीर्ती आणि अभिमानाचे क्षण घेऊन येवो.
आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि स्वाभिमानाचा गुढी सदैव उंच फडकत राहो!
मराठी नववर्षाभिनंदन!
छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करून छत्रपती शिवरायांचे स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी दाखवलेला संघर्ष अभ्यासण्याजोगा आहे. त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र आणि विचार आजच्या काळातही महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक आहेत.🚩
स्वराज्याचे रक्षण करताना प्राणांचे बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी.यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. 🚩
#ChhatrapatiSambhajiMaharaj
The statue of Chhatrapati Shivaji Maharaj at the India-Pak border reflects the spirit of “Attock to Cuttack” and “Peshawar to Thanjavur.” It reminds Indian soldiers of the era when Maratha power reached Attock on the Indus -an enduring symbol of courage, strength, and legacy. 🚩
@satejp साहेब,आपण शिवरायांचा पाईक मावळा म्हणून आपले कर्तव्य पार पाडलेत!
मराठा इतिहास वाचविण्यासाठी म्हणून विधानभवनात आवाज उठवलात आणि केंद्राकडे पाठपुरावा करून #NCERT मध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
त्याबद्दल कौतुक!
#MarathaEmpire
If every community has the right to protest on the streets for the progress of their society and to protect their interests, why is this right being denied to the Savarna community?
Why is the government putting protesting leaders under house arrest? @DelhiPolice@ajeetbharti
It is extremely shocking that in Kolhapur, known as a hub of education, a professor from KIT College of Engineering, Saurabh Joshi, is accused of obscene behavior with female students. Such misuse of authority is unacceptable. Strict and immediate action must be taken. #Kolhapur
निर्णय अत्यंत धक्कादायक आहे.
वन्यजीव हे कोणत्याही खाजगी प्रकल्पाची मालमत्ता नाहीत. संवर्धनाच्या नावाखाली त्यांना राज्याबाहेर पाठवणे म्हणजे महाराष्ट्राच्या जैवविविधतेशी अन्याय आहे.
त्यांचे खरे संवर्धन नैसर्गिक अधिवासात होणे आवश्यक आहे,सरकारने निर्णय मागे घ्यावा.
@CMOMaharashtra
A video from Milan Banquet Hall, Sikri, Haryana shows the portrait of Chh. Shivaji Maharaj & Rani Padmini allegedly used for Washroom (HE/SHE) signage.
The act is being seen as an insult to a revered historical figure and has hurt Indian sentiments. Immediate action is expected.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात #चिखला येथे शिवस्मारकाला विरोध करत महिलांवर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. हा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्त्रीसन्मानाच्या विचारांना काळिमा फासणारा आहे. दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी.
@DGPMaharashtra@CMOMaharashtra#जाहीरनिषेध