@PMOIndia@JM_SCINDIA@DOT_INDIA@PemmasaniONX@CMDBSNL#Implement Wage Revision in Bsnl
# Implement the pension Revision.
#Stop retrenchment & Implement Mnimum Wage for contract workers.
# Relax affordability clause for Bsnl
# Inplement the 7CPC Wages for casual labours .
विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणतात आम्ही या सरकारला 6 महिने वेळ दिली. अजित पवार साहेब 6 महिन्यांपैकी तुम्ही 2 महिने गायब होतात, पूर्ण नॉट रिचेबल होतात,
का गायब होतात हे पण सांगा.
@mataonline हा गळ आहे पूर्वी विहिरीतून बादलीने पाणी काढत असत. विहीर खूप खोल असायच्या. बादली विहिरीत पडल्यावर खोल विहिरीत शोधणे खूप अवघड होते. या यंत्राला दावे बांधून विहिरीत सर्व बाजूने फिरवल्यावर बादली या गळाला अडकून वरती काडता येत असे.