माननीय मुख्यमंत्री श्री@Dev_Fadnavis जी,
"ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे त्या त्या ठिकाणी मराठी माणूस तुच्छ लेखला जात आहे किंवा मार खात आहे." अशी जनमानसात भावना तयार होत आहे.
हे सर्व रोखण्याची एक नामी संधी कल्याण पूर्व भागातून तुम्हाला उपलब्ध होत आहे. आपल्या महाराष्ट्रात राहून आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला धुळीला मिळवणारा प्रत्येक परप्रांतीय आपल्या मातीचा,इथल्या संस्कृतीचा विरोधक आहे अशा परप्रांतीयावरती कठोर कारवाई करत त्यावरती "महाराष्ट्र प्रवेश बंदीचा" नियम लागू करण्याची तसदी आपण घेऊ शकता आणि तशा प्रकारे कायद्यामध्ये तरतूद करू शकता..!!!
महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला त्रास देणाऱ्या परप्रांतीयांनी महाराष्ट्र बंदी करा..!!!!
#समाजकंटक_परप्रांतीय_महाराष्ट्रात_नकोच.
@CMOMaharashtra@sulbhagaikwad7@BJP4India@BJP4Maharashtra@youth_of_kalyan@RaviDadaChavan@ThaneCityPolice@RajThackeray@mnsadhikrut@mieknathshinde@DrSEShinde@Jhanvi_od041926@TV9Marathi
A new Hindu temple that blends Indian and Arabic architecture designs has been inaugurated here in Jebel Ali Village in #Dubai, with a powerful message of tolerance, peace and harmony.
https://t.co/UKKnFkrzPm
संपूर्ण देश के लिए यह गर्व का क्षण है!
भारत माता के वीर सपूत नेताजी सुभाष चंद्र बोस जी को हम सलाम करते हैं।
धन्यवाद, प्रधानमंत्री श्री @narendramodi जी। #ParakramDivas#Netaji125